Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 13, 2025
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – दिनांक १३/११/२०२५ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मा. वरिष्ठांच्या आदेशा अन्वये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत मनपा बस स्टॉप भागात पेट्रोलिंग करत असताना पोउपनि. अजित बडे, पोहवा. १७२८ चव्हाण, पोना. २२९७ जाधव, पोशि. १०१२८ सांगवे, पोशि. १०३६९ तायडे असे शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील मनपा बस स्टॉप येथे आलो असता पोना. २२९७ जाधव व पोशि. १०१२८ सांगवे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १७३/२०२५आर्म अॅक्ट कलम ४(२५), मपोका. कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील तसेच खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३२३/२०२५ बी. एन. एस. कलक १०९,३५१(३),३ (५), आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मपोका. कलम ३७(१) सह १३५ मधील पाहिजे आरोपी अभिषेक गणेश दोरास्वामी हा त्याच्या राहेत घराजवळ आलेला आहे. तेव्हा मिळालेली बातमी आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळवली असता वरिष्ठांनी आम्हास योग्य त्या सुचना देवून बातमीची खात्री करुन कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने वर नमुद अधिकारी व अमंलदार यांनी आरोपीच्या राहते घराजवळ जाऊन सापळा रचून त्यास जागीच पोलीस स्टाफच्या मदतीने पकडले. तेव्हा त्यास त्याचा पुर्ण नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अभिषेक गणेश दोरास्वामीवय -१९ वर्ष रा. प्लॉट नंबर ११, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ, शिवाजीनगर पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील (अति. कार्यभार सह पोलीस आयुक्त), मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व व पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त – श्री. साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोउपनि. अजित बडे, पोहवा. दिपक चव्हाण, पोहवा. राजकिरण पवार, पोना. सचिन जाधव, पोशि. सुदाम तायडे, पोशि. श्रीकृष्णा सांगवे यांनी केली आहे.

— गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )

Tags: #congress#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#politics#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

Next Post

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

हिंदजागर प्रतिनिधी

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक - ७ ( गोखलेनगर - वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks