हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – गोखलेनगर वाकडेवाडी प्रभाग क्रमांक – ७ जनवाडी येथे श्री निलेश प्रकाशशेठ निकम यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात दोनशेहून अधिक लोकांना मोफत चष्मा वाटप तसेच शिबिरात ५०० हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचा उद्देश: लहान मुलांच्या डोळ्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे, तसेच मोबाईल आणि टीव्हीचा वापर मर्यादित ठेवणे आवश्यक आहे 2.डोळे हा शरीराचा अत्यंत नाजूक अवयव आहे असे या तपासणीच्या वेळेस श्री निलेश प्रकाश शेठ निकम यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले..
— गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )













