वीर चाफेकर चौक (म्हसोबा गेट) येथून सिमला ऑफिसकडे बंद केलेला रस्ता सुरू करावा तसेच, नरवीर तानाजीवाडीकडे जाणारा रस्ता एकेरी वाहतूक आहे ती दुहेरी करण्यात यावी नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा – संदीप काळे ( भाजपचे पर्यावरण आघाडी प्रमुख )
हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी - पुणे - गणेशखिंड रोडवर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे वीर चाफेकर चौक (म्हसोबा गेट) येथून ...
Read more






















