बाणेर येथील ‘आयसरल इन्स्टिट्यूट’ येथे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी जुने हँडग्रेनेड आढळले !
हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे - शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे खोदकाम सुरू असताना बाणेर परिसरात जुना जिवंत हातबाँम्ब सापडल्याची घटना उघडकीस आली. ...
Read more





















