नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रयत्नांना यश बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी फायर स्टेशन सुविधा अखेर सुरू..
हिंदजागर न्युज, पुणे- प्रतिनिधी - बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि अत्यंत गरजेची फायर स्टेशन सुविधा अखेर सुरू झाली आहे. ...
Read more













