Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुणे लोकसभेसाठी भाजपच्या या उमेदवाराने केली तयारी सुरु..

Ganesh Joshi by Ganesh Joshi
October 12, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
पुणे लोकसभेसाठी भाजपच्या या उमेदवाराने केली तयारी सुरु..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. या पाच राज्यातील निवडणुकीस लोकसभेची सेमीफायनल म्हटली जात आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये होणार आहे.या निवडणुकीसाठी भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच सरळ लढत होणार असल्याची शक्यता आहे. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजपने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

कोण आहे भाजपचा उमेदवार

लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदार संघातून अनेक नावांची चर्चा झाली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव चर्चेत आले आहेत. मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांच्यासह इतरांची नावे चर्चेत आहे. परंतु भाजपने सुनील देवधर यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील देवधर यांनी तयारी सुरु केली आहे. त्यांनी मतदारसंघातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

पुणे येथून महायुतीतून कोण लढणार

लोकसभेची निवडणूक पुणे लोकसभा मतदार संघातून महायुतीतून कोण लढवणार हे निश्चित झालेले नाही. महायुतीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आला आहे. तसेच भाजपसोबत शिवसेनाही आहे. पुणे येथील जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दावा केला जाणार नाही. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दावा केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचवेळी आता भाजप उमेदवाराने तयारी सुरु केली आहे.

आमदारांच्या गाठीभेटी झाल्या,

आता…त्रिपुरामध्ये भाजपला सत्ता मिळवून देण्यात सुनील देवधर यांचा वाटा मोठा आहे. अडीच दशक डाव्यांच्या प्रभाव त्यांनी संपुष्टात आणला. पुण्यात त्यांचा जन्म झाला. संघाचे प्रचारक म्हणून सुनील देवधर यांनी ईशान्य भारतात एक तप म्हणजे १२ वर्ष काम केले.आता पुणे लोकसभा ते लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. तसेच लवकरच शहरातील विरोधी पक्षातील आमदारांच्या भेटी घेणार आहे.

Tags: #amitshah#bjp#bjpdelhi#bjpfamily#bjpfanclub#bjpgujarat#bjpindia#bjpkarnataka#bjpmadhyapradesh#bjpmaharashtra#bjppune#bjputtarakhand#bjym#congress#government#gujarat#hindjagarnews#india#indiafirst#maharashtra#modi#namo#namofamily#namofan#namofanclub#narendramodi#nationfirstlove#nileshpnikam#phirekbaarmodisarkar#politics#rahulgandhi#up#yogiadityanath
Share7Tweet5Send
Previous Post

शिवाजीनगर ट्रॅफिक समस्येबद्दल श्री.किरण बालवाडकर( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर वाहतूक विभाग )

Next Post

पालिका टाळाटाळ करतेय का नियमबाह्य होर्डिंग लावणाऱ्यावर ?? कारवाई कधी होणार ??

Ganesh Joshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks