Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मंत्रीपद आणि पालक मंत्रीपदा वरून तिन्ही गटात जोरदार रस्सीखेच..” गिरीश महाजनांना नेहमी मोठी खाती मिळतात “, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 16, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
मंत्रीपद आणि पालक मंत्रीपदा वरून तिन्ही गटात जोरदार रस्सीखेच..” गिरीश महाजनांना नेहमी मोठी खाती मिळतात “, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. अलीकडेच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. सत्तेत नवा वाटेकरी आल्याने शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांची निराशा झाली आहे.मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरून तिन्ही गटात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाला. दरम्यान, तिन्ही पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा होती.या सर्व घडामोडींनंतर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार आहे. पण त्यांना नेहमी मोठी खाती मिळतात, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. विशेष म्हणजे व्यासपीठावर स्वत: गिरीश महाजन उपस्थितीत असताना गुलाबराव पाटील यांनी विनोदी शैलीत ही फटकेबाजी केली. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील विनोदी शैलीत म्हणाले, “मी गिरीश महाजनांपेक्षा फार मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्यांचे मंत्री असतील, याचं मला काय देणं-घेणं नाही. त्यांना सगळी मोठी खाती मिळतात. पण मी ज्या मतदारसंघात राहतो, मतदारसंघाचा मी आमदार आहे, तिथे कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ आहे. तिथे अशोक जैन यांचे दोन कारखाने आहेत. केशव प्रतिष्ठानही त्याच मतदारसंघात आहे.”

==== प्रदीप कांबळे ( स्थानिक प्रतिनिधी )

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

“शासन निर्णय होण्यापूर्वी अजित पवार ऊस गळीत हंगाम कसा सुरु करू शकतात ? ” राजू शेट्टींचा सवाल

Next Post

चिंचवड मतदार संघाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी फटकारले अन्‌ ‘ रामायण’ घडले !! त्याबाबतचे हिंदजागर न्यूज ची इनसाईड स्टोरी

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
दीर- भावजयीतील सुप्त राजकीय संघर्ष.. कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला..

चिंचवड मतदार संघाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी फटकारले अन्‌ ' रामायण' घडले !! त्याबाबतचे हिंदजागर न्यूज ची इनसाईड स्टोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks