Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

येरवडा जमीन प्रकरणी अजित पवारांची चौकशी करा – रोहित पवार

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 16, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
येरवडा जमीन प्रकरणी अजित पवारांची चौकशी करा –  रोहित पवार
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – माजी आयपीएस पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकातून पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा मीरा बोरवणकर लिखित ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकाच्या ‘द मिनिस्टर’ या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे.यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मीरा बोरवणकर यांच्यावर टीका केली जात आहे. तर, विरोधकांकडून अजित पवारांच्या चौकशीची मागणी होत आहे. आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जमिनीच्या लिलाव करण्याच्या निर्णया संदर्भात आरोप केले. त्यावर, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही ईडी आणि फडणवीसांकडे बोट दाखवले आहे. आता, ईडी काय करेल, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी अशा भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेतलंय, असेही ते म्हणाले होते. आता, याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मी बिल्डींग व्यवसायाच्या क्षेत्रात नाही, मला त्याबद्दल अधिक माहिती नाही. पण, जमिन कोणी कोणाची कोणाला दिली, त्याचं काय झालं, याबाबत शहानिशा सरकारने करावी. त्यासाठी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच, माझी चौकशी सुरू आहे, बारामती अॅग्रोवरुन माझ्याकडेही चौकशी केली जात आहे. मग, कोणाचीही चौकशी करायला काय हरकत आहे, असेही त्यांनी म्हटले. पुण्यात युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने रोहित पवार आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. तसेच, या प्रश्नांसोबतच युवा वर्गाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर चर्चा झाली पाहिजे, असेही रोहित पवार यांनी म्हटले. तर, सरकारकडून दडपशाहीचं राजकारण सुरू असून युवा वर्गांचे फेसबुक अकाऊंट बंद केले जात आहेत. सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचं काम केलं जातंय, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात धक्कादायक खुलासे

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की, पुण्याच्या पालकमंत्र्यांना एकदा भेटा. येरवडा पोलिस ठाण्याच्या जमिनीसंबंधित विषय आहे. त्यानुसार मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे येरवडा पोलिस ठाणे परिसराचा नकाशा होता. ते म्हणाले की, या जमिनीचा लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल, त्याच्यासोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. मी पालकमंत्र्यांना सांगितले की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही.

सुप्रिया सुळेंनीही दिलं उत्तर

या संदर्भात बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी अजुनही ते पुस्तक वाचलेलं नाही. मला वाटतं यावर बोरवणकरच यावर स्पष्टीकरण देऊ शकतात, आरोप करणारे लेखक आहेत असं दिसतंय. ते पुस्तकच मी अजुनही वाचलेलं नाही, त्यामुळे मी यावर काहीही बोलू शकत नाही, असंही खासदार सुळे म्हणाल्या.

दादां’नी केले आरोपांचे खंडन

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. अशा प्रकारच्या जमिनींचा लिलाव करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना नाहीत. अशी प्रकरणे महसूल विभागाकडे जातात आणि नंतर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेते. रेडिरेकनरनुसार मंत्रिमंडळ जमिनीची किंमत ठरवते. त्यामुळे या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही, असे अजित पवार म्हणाले.

=== गणेश मारुती जोशी ( दैनिक प्रतिनिधी )

Tags: #aadityathackeray#adityathackeray#ajitdada#ajitdadapawar#ajitpawar#ajitpawarfc#ajitpawarspeaks#amolkolhe#antibjp#balasaheb#balasahebthackeray#baramati#bjp#bjp_physie#bjp1854#bjp4delhi#bjp4gujarat#bjp4gujrat#bjp4india#bjp4maharastra#bjp4mp#bjp4up#bjpagainstdemocracy#bjpdelhi#bjpenn#bjpfails#bjpfamily#bjpforindia#bjpgujarat#bjphataodeshbachao#bjpindia#bjpkarnataka #bjpfanclub#bjpkmkb#bjplcf#bjpmadhyapradesh#bjpmaharashtra#bjpmembership#bjpmemes#bjpmodi#bjpphysie#bjprajasthan#bjptrolls#bjputtarakhand#congress#dhananjaymunde#donanapubjp#eaknathshinde#hindjagarnews#hindu#ig#india#jayantpatil#joinbjp#maharashtra#maratha#marathi#mns#modi#mumba#mumbai#narendramodi#ncp#ncpspeaks#ncpspeaksofficial#nileshpnikam#objphoto#pawarsaheb#politics#pune#punecity#rajthackeray#rohitpawar#saheb#sharadpawar#sharadpawarfc#sharadpawarspeaks#shivsena#supriyasule#tfbjp#thackeray#uddhavthackeray#vote4bjp#voteforbjp#yuvasena#yuvashivsenazi #bjp
Share7Tweet5Send
Previous Post

मंत्रिमंडळ विस्तारावेळी मोठा धमाका होणार, महाराष्ट्रात पुन्हा महाभूकंप ?

Next Post

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला..

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks