Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही धूम धडाका डीजे वाचूनच करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती वाजत गाजत करू नये याच्या विरोधात असलेली सुनील माने यांच्या तोंडाला काळे फसणार — श्री. सचिन गुलाब गाजरमल

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 21, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही धूम धडाका डीजे वाचूनच करणार  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती वाजत गाजत करू नये याच्या विरोधात असलेली सुनील माने यांच्या तोंडाला काळे फसणार  — श्री. सचिन गुलाब गाजरमल
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – *पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा ,कार्यकर्त्यांचा निर्धार*पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समस्त दलित समाजबांधवांची अस्मिता आणि श्रध्दा असल्याने १४ एप्रिल रोजी असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात, जल्लोषात आणि धूमधडाक्यातच करणार, असा ठाम निर्धार पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी केला आहे. विविध जयंती साजरी करणारे मंडळे व संघटना यांनी उपस्थित राहून या  आक्रमक तसेच आग्रही भावनेतून आप-आपले मत व्यक्त केले.डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन (मालधक्का चौक) येथे झालेल्या या बैठकीचे आयोजन सचिन गुलाब गजरमल, राकेश सोनवणे, नागेश भोसले आदींनी केले होते. कार्यक्रमाचे संयोजक नागेश भोसले, सचिन गजरमल, राकेश सोनवणे,ज्येष्ठ नेते वसंत (दादा) साळवे, रोहिदास गायकवाड, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, निलेश आल्हाट, राहुल डंबाळे, नागेश भोसले, मिलिंद गायकवाड, अॅड. मिलिंद अहिरे, कोब्राराजे अॅड भाई विवेक चव्हाण, राजाभाऊ भोसले, दत्ता पोळ, अॅड. किरण आल्हाट, बापुभाऊ खरात, पप्पू उर्फ सचिन खरात, उमेश चव्हाण, राकेश सोनवणे, सचिन गजरमल, संजय आल्हाट, तानाजी ताकपेरे, पूजाताई वाघमारे, ज्योतीताई गायकवाड, विद्याताई शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.  पुणे शहर, पुणे जिल्हयामध्ये जल्लोषाने जयंती साजरी करणारी मंडळे देखील या बैठकीत सहभागी झाली.अखिल विश्रांतवाडी मित्र मंडळ, संविधान ग्रुप, पुणे स्टेशन, भिमसेवा प्रतिष्ठान, दलित पँथर, दलित पँथर ऑफ इंडिया, अजिंक्य भीम ज्योत सेवा संघ, भीम कांती मित्र मंडळ, मिलिंद संघ कोथरूड, अखिल अप्पर सुपर मित्र मंडळ, भिम कांती मित्र मंडळ, सिध्दार्थ संघ आँध रोड, स्व. संजयभाऊ खुडे सेवा प्रतिष्ठान, लष्करे भिमा, भारतीय दलित कोब्रा, फुले शाहु आंबेडकर प्रतिष्ठान, भीम नगर तरूण मंडळ, करूणा महिला मंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.भीमजयंती साजरी करणाऱ्या आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, श्कलाकार, साऊंड अॅन्ड स्पीकर असोसिएशनचे पदाधिकारी या संवाद बैठकीस आणि खुल्या चर्चेच्या वेळी उपस्थित होते. ‘पुणे शहरातील स्वतःला बुध्दीजीवी समजणाऱ्या स्वयंघोषित मोजक्या लोकांनी डी. जे. मुक्त जयंती करण्याचे केलेले आवाहन हे  षडयंत्र असून त्याचा समाचार या बैठकीत घेण्यात आला ‘,अशी माहिती सचिन गजरमल यांनी बैठकीनंतर पत्रकाद्वारे दिली.  *वर्षभर वाचू ,एकदा जल्लोषात नाचू ! :कार्यकर्त्यांची भावना*

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सारे त्यांचे अनुयायी म्हणून, त्यांनी घालून दिलेल्या ‘शिका’ या मूलमंत्रानुसार शिक्षणाचे महत्त्व जाणून वर्षाचे ३६५ दिवस वाचतो. ज्या महामानवाने आम्हांला वाचून माणूस बनविले त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आनंदाने नाचतो. यंदाच्या वर्षी  डी. जे. मुक्त जयंती करण्याचे आवाहन करून काहींनी जे षडयंत्र रचले आहे ते हाणून पाडण्यासाठी आपण सर्वजण एकत्र असणे गरजेचे आहे’,असे गजरमल यांनी सांगितले.  ‘वर्षभरात विविध जातीधर्माचे सण-उत्सव साजरे केले जातात. त्या-त्या जाती-धर्मातील महामानवांची, थोरामोठ्यंची जयंती उत्साहात, जल्लोषात आणि धूमधडाक्यात केल्या जातात. अशा कार्यक्रमांमध्ये सध्या  प्लाझमा साऊंड सिस्टीमचा आणि लेझर लायटिंगचा   ट्रेन्ड आला आहे . काळजाला धडकी भरवणाऱ्या प्लाझमा साऊंड सिस्टीममुळे काही जण हृदयविकाराच्या धक्क्याने दगावले, तर लेझर लायटिंगमुळे काहींना दृष्टिदोष निर्माण झाले. ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. मात्र जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सावधगिरी बाळगणे ही सर्वस्वी ज्याची त्याची जबाबदारी आहे,असे बैठकीतील वक्त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, महंमद पैगंबर या महापुरुषांची जयंती असो किंवा गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी दसरा अशा सण-उत्सवाप्रसंगी सध्या प्लाझमा साऊंड सिस्टीम आणि लेझर लायटिंगची आतषबाजी करण्याची फॅशन आली आहे. त्यामुळे तरूणाईच्या उत्साहाला बहर येतो. हे सुध्दा खरेच आहे. वर्षभरात एकदाच साजन्या होणाऱ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांवर आणि संयोजकांवर कितीही कडक निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला तरी ते निबंध केवळ कागदोपत्रीच असल्याचे निदर्शनास येते. अपवादात्मक स्थितीत काही मंडळांवर गुन्हे दाखल होतात सुध्दा. पण आपली श्रध्दा आणि अस्मिता असणाऱ्या महापुरूषांच्या प्रेमापोटी, आदरापोटी त्याची तीव्रता किंवा धग कार्यकत्यांना जाणवत नाही, म्हणून माणसाला माणूस म्हणून जगण्याचे वळ देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजीची जयंती जल्लोषात आणि धूमधडाक्यातच करणार. हा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा हट्ट योग्यच असल्याचे म्हणावे लागेल, असा सूर यावेळी झालेल्या संवाद बैठकीत उमटला.

सुनील माने हा दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळे फासा… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पासूनच साऊंड बंद का ??? करायचा तर गणपती, दहीहंडी,नवरात्र या सगळ्या सणांना सुद्धा साऊंड बंदी आणा!!! प्रत्येक वेळी प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार कायद्याचा आदर राखून आम्ही जयंती साजरी करतो पण या वर्षी मात्र आम्ही दरवर्षी पेक्षामोठ्या प्रमाणात डी.जे साऊंड लावणार – श्री सचिन गुलाब गजरमल ( संविधान ग्रुप, पुणे स्टेशन )

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )

Tags: #ambedkar#ambedkarism#ambedkarite#ambedkarjayanti#ambedkarquotes#audio#babasaheb#babasahebambedkar #ambedkarites #india#bass#bhfyp#bhimarmy#bhimkanya#bhimrao#bhimraoambedkar #bhim#brambedkar#buddha#caraudio#DGPMaharashtra#drambedkar#drbabasahebambedkar#drbabasahebambedkarsmbedkari#drbrambedkar#eaknathshinde#hindjagarnews#india#instagram#jaibhim#jaybhim#jaybhimboys#maharashtra#music#nileshpnikam#pune#punecity#PunePolice#reggae#sound#soundsystem#speaker#status
Share7Tweet5Send
Previous Post

भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल.. अर्जदाराला प्रकरण मिटून घेण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्याची मध्यस्थीची भूमिका ??

Next Post

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks