Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

बंडगार्डन पोलिसांवर गंभीर आरोप,ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात !!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 24, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
बंडगार्डन पोलिसांवर गंभीर आरोप,ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात !!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी बंडगार्डन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी आणि वसुलीचे काम करणारा कर्मचारी ललित पाटीलच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.तसेच बंडगार्डन पोलिसांना ललित पाटीलचे काळे धंदे माहित असून ते अंमली पदार्थ विक्रीस मदत करत होते, असे म्हटले आहे. त्यांच्या आरोपाने पोलीस दलात खळबळ माजली आहे.ललित पाटील पलयाण प्रकरणानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्व प्रथम यामध्ये एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट दादा भुसे आणि शंभुराजे देसाई यांचे नाव घेत खळबळ उडवून दिली. तर दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उध्दव ठाकरे यांच्यावर निशाना साधून ललित पाटील शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष होता असे वक्तव्य केले.यानंतर रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा तपसावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांनी तपास समाधानकारक नसल्याचे सांगत लपवा छपवी चालली असल्याचे म्हटले आहे. तसेच ललित पाटील पळून जाण्याअगोदर तपास अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलला असल्याचेही सांगितले.

धंगेकर म्हणाले, ललित पाटील प्रकरणात ससूनच्या अधिष्ठात्यांना सहआरोपी केले नाही, त्यांचे निलंबनही केले गेले नाही तसेच त्यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्डही तपासले गेले नाही. यामुळे पोलिसांची भुमिका संशयास्पद आहे. गृहमंत्री आदल्या दिवशी सांगतात ललित पाटील सापडेल कोठे पळुन जातोय आणि दोनच दिवसात त्याला अटक होते. याचा अर्थ पोलिस त्याच्या संपर्कात होते आणि त्याची अटक खोटी दाखवली गेली आहे. याप्रकरणात पोलीस आणि मंत्र्यांचे हात ओले झाले आहेत. यामुळे त्याचे एन्काऊंटरही होण्याची शक्‍यता आहे.

== गणेश मारुती जोशी ( हिंदजागर,न्युज,पुणे )

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hadapsar#hindjagarnews#ig#india#indianpolice#ips#jaymaharashtra#khaki#khakilover#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#mimarathi#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbaipolice#nileshpnikam#police#policebharti#policeofficer#policepower#pune#punecity#punekar#PunePolice#spardhapariksha#tukarammundhe#upsc#vishwasnangarepatil
Share7Tweet5Send
Previous Post

देवीला तोरण अर्पण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार, सेनापती बापट रोडवरील घटना, 2 सराईतांना अटक चतुर्श्रुंगी पोलीस ॲक्शन मोडवरती..

Next Post

आजच्या चतुर्श्रुंगीच्या सिमोल्लंघनाच्या पालखीत मुख्य आकर्षण दोन किलो वजनाची सोन्याची तलवार ठरणार..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks