Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुण्यातल्या बाणेर येथील अजब घटना, स्कूटरला धडक देणारी कारच घेऊन पळाला तरुण..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 27, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुण्यात स्कूटर आणि कॅबच्या धडकेनंतर पुणे पोलिसांनी स्कूटरचालकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी बाणेर रोडवरील पेट्रोल पंपावर दुपारी 4.20 च्या सुमारास झालेल्या किरकोळ अपघातानंतर 22 वर्षीय स्कूटर चालकाला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.तर त्याच्या मित्रावर चतुश्रुंगी पोलिसांनी कॅब चालकाला मारहाण करून त्याची भाड्याची गाडी पळवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून पळवून नेलेली कारदेखील जप्त केली आहे.सोहन प्रकाश डोंगरे असे स्कूटर चालक आरोपीचे नाव आहे. डोंगरे हा औंध, बाणेर आणि पाषाण भागात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वितरीत करण्याचे काम करतो. सध्या सुरू असलेल्या पुणे मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे, बाणेर रोडवरुन एका बाजूने वाहतूक सुरु आहे. त्यामुळे बाणेर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जंक्शनपर्यंत वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. बाणेरहून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जंक्शनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी या मार्गाच्या उजव्या बाजूला पेट्रोल पंप आहे. मंगळवारी आरोपी डोंगरे त्याच्या चुलत भावासह पेट्रोल पंपावर जाण्यासाठी रस्त्याच्या चुकीच्या बाजूने जात होता. त्यावेळी कॅबचालक तुषार कोळेकर (29) रिव्हर्स घेत होते. याचदरम्यान, कारची स्कूटरला धडक बसली आणि त्यामुळे डोंगरे आणि त्याचा चुलत भाऊ खाली पडले.त्यानंतर उभं राहून दोघांनीही तुषार कोळेकरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपीने कोळेकर याच्या गाडीच्या चाव्या काढून घेतल्या. यासोबत कोळेकर याला मारहाण देखील करण्यात आली. यानंतर डोंगरे ड्रायव्हरच्या सीटवर बसला. त्यानंतर त्याच्या मित्राने स्कूटर घेऊन पळ काढला. तर तिथे पोहोचलेल्या डोंगरेच्या मित्राने त्याच्या चुलत भावाला बाईकवरुन रुग्णालयात नेले.

“ही घटना घडली तेव्हा स्कूटरवर दोन लोक होते. त्यानंतर डोंगरेने आणखी दोघांना तिथे बोलावून घेतले. त्यांनी मला जवळच्या शोरूममध्ये नेले. स्कूटरच्या दुरुस्तीसाठी 55,000 मागितले. माझ्यासाठी हे खूप पैसे होते कारण मी महिन्याला फक्त 9,000 रुपये कमावतो. म्हणून, मी त्यांना तिथल्या एका गॅरेजमध्ये कमी खर्चात दुरुस्ती करुन देतो अशी विनंती केली. पण त्यांनी नकार दिला आणि तिथून निघून गेलो, असे पीडित कोळेकर यांनी सांगितले.काही वेळाने कोळेकर यांनी मित्राला पेट्रोल पंपाजवळ गाडी उभी आहे का ते तपासण्यास सांगितले. कोळेकर यांच्या मित्राला तिथे गाडी दिसली नाही. त्यांनी मालकाला सांगून कारचा जीपीएस तपासले असता ती पाषाणमध्ये असल्याचे दिसून आले. कोळेकर यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्याला जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी डोंगरे आणि त्याच्या मित्राविरुद्ध कलम 392 (दरोडा) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आला आहे.

— प्रदीप कांबळे ( हिंदजागर न्यूज, पुणे )

Tags: #bharatiyajanataparty#bharatratna#bjp#bjpmaharashtra#bjppune#congress#crime#DGPMaharashtra#eaknathshinde#flower#flowerphotography#flowers#flowersofinstagram#flowerstagram#garden#gardendesign#gardener#gardening#gardeninspiration#gardenlife#gardenlove#gardens#gardensofinstagram#ghorpadi#goodgovernanceday#green#hadapsar#haridascharwad#haridascharwadsfriendsclub#hindjagarnews#hindmatapratishthan#hindufestival#hindusnakeworship#ig#inc#incmaharashtra#india#indianpolice#ips#jaymaharashtra#khaki#khakilover#landscape#landscapedesign#landscaping#loksabha#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivationa#mimarathi#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbaipolice#mygarden#nagapanchami#nature#naturephotography#nileshpnikam#photography#plants#plantsofinstagram#pmc#pmcpune#poet#police#policebharti#policeofficer#policepower#politician#pune#punecity#punekar#PunePolice#rashtriyaswayamsevaksangh#ravindradhangekar#religiousfestivals#ritual#rss#sinhagadroad#spardhapariksha#spring#summer#trees#tukarammundhe#upsc#vadgaonbudruk#vishwasnangarepatil#writer
Share7Tweet5Send
Previous Post

गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी २ तरुणांनी पुणे शहरात मोबाईल चोरी,भारती विद्यापीठ पोलीसांनी ठोकल्या वेड्या..

Next Post

पुणे तिथे काय उणे .. भर रस्त्यामध्ये पुणे पोलिसांनी सिग्नल तोडून उलट्या दिशेने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करून गाड्या चालवल्या!! कारवाई होणार का???

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post

पुणे तिथे काय उणे .. भर रस्त्यामध्ये पुणे पोलिसांनी सिग्नल तोडून उलट्या दिशेने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करून गाड्या चालवल्या!! कारवाई होणार का???

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks