Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुण्यात ९ महिन्यात तब्बल दहा घटना उघडकीस, भटक्या श्वानांना क्रुरतेची वागणूक..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 30, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पुण्यात ९ महिन्यात तब्बल दहा घटना उघडकीस, भटक्या श्वानांना क्रुरतेची वागणूक..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी –नुकतेच पुणे महापालिकेने पुण्यातील भटक्या श्वानांची आकडेवारी जाहिर केली अन् त्यातून धक्कादायक बाब उघड झाली. पुण्यातील तब्बल १४ हजार व्यक्तींना या भटक्या श्वानांनी चावा घेतल्याचे आकडेवारी त्यात देण्यात आली. दुसरीकडे या भटक्या श्वानांवर देखील क्रुरतेचा फास आवळला जात असल्याचे दिसत असून येत आहे. गेल्या नऊ महिन्यात पुण्यात १० भटक्या श्वानांनासोबत क्रुरतेची वागणूक देण्यात आल्याचे पोलिसांकडे दाखल असलेल्या तक्रारीवरून दिसत आहे. याप्रकरणात १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या भटक्या श्वानांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.पुणेकर माणसांसोबत प्राण्यांवर अन् निसर्गावर प्रचंड प्रेम करतात. पुण्याच्या मध्यभागापासून वस्त्या आणि नव्या इमारतीत देखील हे पाहिला मिळते. प्राण्यांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या गोष्टीही पुणेकरांकडून स्वत:हून केल्या जातात. परंतु, त्याप्रमाणात प्राण्यांवर अत्याचार करणारे तसेच त्यांना क्रुर वागणूक देण्याच्या घटना घडत असल्याचे गेल्या काही वर्षात पाहिला मिळत आहे.

भटक्या श्वानांवर देखील क्रुरतेचा फास आवळला जात असल्याचे दिसत असून येत आहे. गेल्या नऊ महिन्यात पुण्यात १० भटक्या श्वानांनासोबत क्रुरतेची वागणूक देण्यात आल्याचे पोलिसांकडे दाखल असलेल्या तक्रारीवरून दिसत आहे.कोंढवा भागात एका पाळीव श्वानाच्या पिल्लाला चपलेने मारहाण केली होती. त्याची क्लीप देखील काढली होती. यासोबतच भारती विद्यापीठ परिसरात एका प्रशिक्षकाने श्वानाचा जीव घेतला होता. प्रशिक्षण देताना श्वान हातातून सुटुन गेटकडे गेला या रागातून त्याने या श्वानाला क्रुरतेने लाथांनी मारून व त्याच्या गळ्यातील साखळी जोरात ओढली होती. त्यात या श्वानाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रशिक्षकाविरोधात गुन्हा नोंद केला.तसेच, वाघोली परिसरात फिरस्ता श्वॉन सोसायटीत आल्याने त्याला अमानूष मारहाण करत त्याचा जीव घेतल्याची घटना घडली होती. त्यासोबतच एका कुटूंबाने मुलाच्या प्रेमापोटी २० ते २२ पाळले होते. पण, तो मुलगाच श्वानासारखा वागू लागला आणि एका संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर पाहणी केली असता चार श्वान मृत अवस्थेत दिसून आले होते. याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा नोंद केला होता. यासारख्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. काही घटना पोलिसांपर्यंत पोहचल्या नाहीत. तसेच, काही उघडकीसही येत नसल्याचे सांगितले जाते.

श्वानामुळे एका तरुणाचा मृत्यू…

पुण्यात भटक्या श्वानांचा त्रास मोठा असल्याचे बोलले जाते. गेल्या ८ महिन्यात तब्बल १४ हजार जणांना चावा घेतला आहे. या घटनांसोबतच एका तरुणाचा भटके श्वान आडवे आल्याने दुचाकी स्लीप होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यासोबतच उपनगर परिसरात भटक्या श्वानांची संख्या मोठी आहे. रात्री श्वान एखाद्या दुचाकी व पादचाऱ्याचे मागे लागतात. त्यांच्या अंगावर धावून जातात. त्यावेळी अनेकांना गडबडीत धावताना पडल्याने जखमी होतात. शहरात भटक्या श्‍वानांची दहशत वाढत आहे. त्याचा फटका महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकीस्वारांना बसत असताना गेल्या अडीच वर्षांत तब्बल ४२ हजार ६६५ हजार जणांना श्‍वानांनी चावा घेतला आहे. यामध्ये एकाही नागरिकाचा रेबीज होऊन मृत्यू झालेला नाही.

असाही श्वानांना त्रास…

शहरातील खड्डे, उघडे ड्रेनेज यांचा वाहन चालकांनाच नव्हे तर श्वानांनाही त्रास होत असल्याचे अनेकवेळा दिसत आहे. यात श्वान, मांजर यांची अग्निशमन दलाकडून अनेकवेळा सुटका केली जाते. हे श्वान व मांजर खड्यात, सोसायट्यांच्या जाळीत तसेच गॅलरीत अडकले जातात.

भटक्या श्वानांची संख्या कमी झाली…

महापालिकेने २०१८ मध्ये भटक्या श्‍वानांची गणना केली होती. त्यात ३ लाख १५ हजार श्‍वानांची नोंद झाली होती. तर, २०२३ मध्ये केलेल्या गणनेत ही संख्या कमी होऊन १ लाख ७९ हजार ९४० इतकी झाली आहे. महापालिकेने नसबंदी कार्यक्रम व्यवस्थित राबविल्याने श्‍वानांची वाढ रोखण्यात यश आले आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. मात्र, शहरातील भटक्या श्‍वानांचा त्रास कमी झालेला नाही. पहाटे आणि रात्रीच्या वेळी श्‍वानांचा हल्ला होत असल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. २०२१ पासून या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )

Tags: #animals#cats#cute#cutedogs#DGPMaharashtra#dog#doggo#doglove#doglover#doglovers#dogoftheday#dogphotography#dogs#dogslife#dogsofinsta#dogsofinstagram#dogstagram#eaknathshinde#hindjagarnews#ilovemydog#india#instadog#instagram#maharashtra#nileshpnikam#of#pet#pets #love#petsofinstagram#petstagram#pune#punecity#punecrime#PunePolice#puppies#puppiesofinstagram#puppy#puppylove#डोगलिफे
Share7Tweet5Send
Previous Post

हडपसर मध्ये गॅसची अफरातफर करताना स्फोट दोन जण गंभीर जखमी

Next Post

सिंहगड रोड परिसरात सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून मृत्यू …

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
सिंहगड रोड परिसरात  सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून मृत्यू …

सिंहगड रोड परिसरात सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून मृत्यू ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks