Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग बेकायदेशीर व्यवसाय धारकांना अभय देताय का ??

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 5, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग बेकायदेशीर व्यवसाय धारकांना अभय देताय का  ??
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – सध्या पुणे महानगरपालिकेच्या अतिविक्रमण विभाग यांच्या रोजच्या दिवशी मोठमोठ्या कारवाई बघायला मिळत आहे पण घोले रोड क्षेत्रीय करण्याच्या हद्दी मध्येच अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या पुणे महानगरपालिकेच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता राजरोसपणे व्यवसायकांनी अनेक ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे फुटपाथ व बेकायदेशीर शेड बांधून आपला व्यवसाय थाटला आहे पण पुणे महानगरपालिकेचे अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बघण्याची भूमिका घेत आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजेच की चतुर्श्रुंगी मंदिराच्या समोरील असलेले शिवम फ्लोरिस्ट हा व्यवसायक पुणे महानगरपालिकेची कुठली भीती न बाळगता अनेक वर्षांपासून फूटपाथवरच अनधिकृतपणे अतिक्रमण केले व वापरत आहे त्याच्याकडे येणारे ग्राहक यांच्यामुळे त्या जंक्शनला ट्रॅफिक जमत आहेत तरी सुद्धा पालिकेच्या कुठल्याही अधिकारी ची कारवाई करण्याची धाडस होत नाही. तसं बघायला गेले तर नियमानुसार पुणे महानगरपालिकेने हा स्टॉल भाडेतत्त्वावरती न देण्याच्या अटीवरती त्याला परवानगी दिली असताना सुद्धा सदर ठिकाणाचा स्टॉल हा भाड्याने दिला गेला आहे याबाबत अनेक वेळा पुणे महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात तक्रारी करून सुद्धा पुणे महानगरपालिका कुठल्याही प्रकारची टोस अशी कारवाई न करत सदर स्टॉल धारकाला वेळोवेळी पाठीशी घालत आहे सदर स्टॉलचे मूळ मालक हे पुणे महानगरपालिकेचे माझी सदस्य असल्याकारणाने या सर्व गोष्टी रेटून नेल्या जात आहे व पुरावे सहित तक्रार करून तुझा पुणे महानगरपालिका प्रशासन संबंधित स्टॉल धारका पुढे हातबल आहे असं यातील तक्रारदार निलेश प्रकाश निकम त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत होती. त्या बाबत सातत्याने परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत अ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली नाही असं श्री. निकम यांनी सांगितले.

तसेच कुसाळकर पुतळा रोड येथील बालाजी ट्रेडर्स नावाने चालू केलेल्या व्यवसाय करणे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शेड भरून आपला व्यवसाय थाटला आहे. एकीकडे नियमानुसार व्यवसाय करणाऱ्या व्यवसाय कला मात्र अनेक अटीन व शर्तीला सामोरे जावे लागते मग अशा बेकायदेशीर शेड उभारून व्यवसाय करणाऱ्या व्यवसाय कला पुणे महानगरपालिकेचे अधिकारी अभय देतात कसे हा मोठा प्रश्नचिन्ह ????

  • याबाबत या परिसरातील अतिक्रमण निरीक्षक श्री. शशिकांत यांच्याशी संपर्क साधले असता त्यांनी या दोन्ही गोष्टींची माहिती घेऊन जर हे बेकायदेशीर असेल तर त्यावरती त्वरित कारवाई करेल असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
  • एकीकडे पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे सध्या स्थितीला दबंग अधिकारी व नेहमीच आपल्या रोखठोक भूमिकेत दिसणारे श्री.सुनील कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आहे की जर बांधकाम विभागाची निगडित असेल तर त्यावरती त्वरित कारवाई करू.

आता मात्र हे बघणं की अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लोकांवरती पुणे महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई करणार का नुसती बघायची भूमिका घेणार.

Tags: #DGPMaharashtra#hindjagarnews#iilegal#india#maharashtra#nileshpnikam#pmc#pmccares#pmcpune#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका,मुख्यमंत्र्यांनी केली एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय

Next Post

पदपथावर झोपण्याच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks