Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

१० किलो १५० ग्रॅम वजनाचा गांजा वाकड पोलीस स्टेशन यांनी कारवाई करत पकडले..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 6, 2023
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
१० किलो १५० ग्रॅम वजनाचा गांजा वाकड पोलीस स्टेशन यांनी कारवाई करत पकडले..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज,पुणे – मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अंमली पदार्थ विक्री व वाहतुक करणारे धंदयांवर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथक अंमलदार यांना अंमली पदार्थाबाबत कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील व पोउपनि सचिन चव्हाण यांची गुन्हे प्रकटीकरण पथकाची वेगवेगळी पथक तयार केली.

सपोनि संतोष पाटील हे त्यांचे पथकासोबत पेट्रोलींग करीत असताना थेरगाव फाटा ते रहाटणी लिंक रोडवर एक इसम आपले कब्जात पांढरे रंगाचे पोते घेवून संशयीतरित्या उभा असलेला दिसला त्याच्या हालचाली संशयीत वाटल्याने शिताफीने घेराव घालून त्यास ताब्यात घेण्यात आले. सदर इसमास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव सुशिल साळीकराम मोरे, व राहणार थेरगाव, पुणे असे सांगीतले. त्याची रितसर झडती घेतली असता त्याचेकडे १,००,०००/- रुपये किंमतीचा एकुण १० किलो १५० ग्रॅम वजनाचा गांजा मिळुन आलेने त्याबाबत वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. १०७३/२०२३, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपींची दि.०६/११/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त असून चौकशी चालू आहे. सदर आरोपी कडुन जप्त करण्यात आलेला गांजा हा त्याने इसम नामे अशोक तुपेरे रा. वाकड पुणे यास बिक्री करणे करता घेवुन आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याबाबत तपास चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह. पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोविभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफो. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा अतिश जाधव, पोहवा.प्रमोद कदम, पोहवा. बंदु गिरे, पोना. प्रशांत गिलवीले, पोना, अतिक शेख, पोना, विक्रांत चव्हाण, पोना राम तळपे, पोशि अजय फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि कांतेय खराडे, पोशि विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि, सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.

— गणेश मारुती जोशी (हिंदजागर न्यूज, पुणे )

Tags: #crime#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पदपथावर झोपण्याच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून..

Next Post

आंबेगाव तालुक्यात 24 ग्रामपंचायतीवर मंत्री वळसे पाटील पण निरगुडसर गावात शिंदे गटाकडून वळसे पाटलांना जोरदार धक्का..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks