Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुण्यात अन्याया विरुद्ध पुन्हा एकदा वसंत मोरेंचा हातोडा चालला ..वेळ पडली तर आरपीएफच्या ऑफिसमध्ये घुसायला मागे राहणार नाही,आई बहिणींवरचा अत्याचार सहन करणार नाही..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 7, 2023
in गुन्हे, राजकीय
Reading Time: 1 min read
0
पुण्यात अन्याया विरुद्ध पुन्हा एकदा वसंत मोरेंचा हातोडा चालला ..वेळ पडली तर आरपीएफच्या ऑफिसमध्ये घुसायला मागे  राहणार नाही,आई बहिणींवरचा अत्याचार सहन करणार नाही..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अनिल पवारसोबत ३ लोकांना सहआरोपी केले आहे. हे तिघे सावज शोधायचे आणि तिथून या इमारतीत आणले जायचे. या प्रकरणी ४ आरोपी झालेत, एट्रोसिटी आणि पॉक्सो दाखल झालाय.आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. वेळ पडली तर आरपीएफच्या ऑफिसमध्ये घुसायला मागे पुढे राहणार नाही असा इशारा देत मनसे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत.मनसे नेते वसंत मोरे म्हणाले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घ्या, १६ वर्षीय मुलीवर एका दोघांनी बलात्कार केला. बाहेरून येऊन पुणे शहराच्या नावाला काळीमा फासेल त्यांना अशीच जागा दाखवणार. मनसे खपवून घेणार नाही. काल आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अजूनही आरोपी सापडत नाही. आरोपीला ट्रेस करू शकत नाही. तुम्ही त्याला पळायला संधी देताय. एवढे गंभीर गुन्हे दाखल होऊन आरपीएफ आयुक्तांना माहिती नाही. गेल्या ६-७ वर्षापासून इमारत त्या जवानाच्या संस्थेच्या ताब्यात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखा असं त्यांनी म्हटलं.

हिंदजागरच्या व्हाट्सअप ग्रुपला नवनवीन बातम्यांसाठी लगेच जॉईन व्हा खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून —- https://chat.whatsapp.com/JY4m8UxPgYA6BvpDyO8H0b

छत्तीसगडवरून १६ वर्षीय मुलगी प्रियकरासोबत पळून पुण्यात आले, पुणे रेल्वे स्टेशनवर आल्यावर त्यांना तिथल्या सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीत आणलं गेले. ही संस्था आरपीएफ जवान अनिल पवार याच्या बायकोच्या नावावर आहे. संस्थेचे रजिस्ट्रेशन पुसदमधलं आहे. रेल्वेची इमारत आहे, तिथे काही वर्षापूर्वी रेल्वे कर्मचारी राहायचे. मात्र आता ही इमारत रेल्वेने सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी यांना दिली. त्याठिकाणी रेल्वे स्टेशन अथवा रेल्वेत जी लोकं बेपत्ता होतात, ज्यांची घरे सापडत नाही, मानसिक आजारी असतात अशांना या इमारतीत ठेवले जाते. याठिकाणी लहान मुलांना ठेवता येत नाही. या लोकांच्या घरांचे पत्ते शोधून त्यांना घरी पाठवायचे हे काम सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी करायची. त्याबदल्यात रेल्वेकडून या संस्थेला पैसे मिळायचे.पण १२ ऑक्टोबरला ही छत्तीसगडची मुलगी या इमारतीत आली. १२ ते १७ तारखेपर्यंत या छोट्या बहिणीवर इथं या आरपीएफ जवानाने ५ दिवस बलात्कार केला. या जवानाची संपूर्ण फॅमिली अंबरनाथला राहायला आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये काम करणारा हा ५२ वर्षाचा नराधम रात्री १ वाजता इथं इमारतीत येऊन त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायचा. १६ वर्षाच्या पोरीवर ५ दिवस बलात्कार करतो, इतके दिवस झाले तरी आजही आरोपी फरार आहे. या प्रकरणी आयुक्तांना भेटलो तरी आरोपी भेटतील असं सांगता, तुमच्या आमच्या आया बहिणींवर अत्याचार झाला असता तर काय केले असते, २०० महिलांच्या एन्ट्री इथं सापडलेत सगळ्यांच्या चौकशी झाली पाहिजे. आरपीएफ जवानाच्या नावावर काळीमा फासली. याठिकाणी प्रत्येक खोलीच्या काचा आज आम्ही फोडल्या. छत्रपतींच्या महाराष्ट्रात असा प्रकार घडतो ते खपवून घेणार नाही. आरपीएफ जवान सापडला पाहिजे. येणाऱ्या २ दिवसांत आरोपी सापडला नाही तर इथून पुढे जे काही घडेल त्याला आरपीएफ पोलीस जबाबदार असतील असं वसंत मोरे यांनी म्हटलं.

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )

Tags: #amitshah#amitthackeray#bjp4maharastra#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#maharashtra #mns#mns#mnsadhikrut#nileshpnikam#pune#punecity#PunePolice#rajsaheb#rajsahebthackeray#rajthackeray#rajushetty#vasantmore88
Share7Tweet5Send
Previous Post

सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी आमदार सरवणकरांना बाप्पा पावला..

Next Post

चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोरियन नागरिकाच्या घरावर गोळीबार…

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोरियन नागरिकाच्या घरावर गोळीबार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks