Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

निरगुडसर मध्ये २० गायींचा मृत्यू , ४० जनावरांची प्रकृती चिंताजनक बटाट्याचा पाला खाल्ल्याने गायींना विषबाधा…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 8, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
निरगुडसर मध्ये  २० गायींचा मृत्यू , ४० जनावरांची प्रकृती चिंताजनक बटाट्याचा पाला खाल्ल्याने गायींना विषबाधा…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज,पुणे – बटाट्याचा पाला खाल्ल्याने गायींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरमधून समोर आला आहे. यामध्ये गीर जातीच्या २० गायींचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक गायींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेत राजस्थानी व्यावसायिकांचे १६ ते १७ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावातीलदूध व्यावसायिकहिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांच्या मालकीच्या या गाई आहेत. बटाट्यावरील रासायनिक फवारणीआणि रोगराईमुळे गायींना विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत पंचनामे केले आहेत.व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.

  • हिंदजागरच्या व्हाट्सअप ग्रुपला नवनवीन बातम्यांसाठी लगेच जॉईन व्हा खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून —- https://chat.whatsapp.com/JY4m8UxPgYA6BvpDyO8H0b

निरगुडसर-मेंगडेवाडी हद्दीवरील रस्त्यावर राजस्थान येथून आलेले लालगाई वाले व्यावसायिक गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे १५० गाई, कालवडी, वासरे आहेत. गायी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.निरगुडसर गावात राजस्थान येथील दुग्ध व्यावसायिक हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड मागील अनेक वर्षापासून वास्तव्यासआहेत. त्यांच्या १६ गाई आणि ४ कालवडी अशा एकूण २० गायी बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाल्याने मृत्युमुखी पडल्या आहेत.निरगुडसर गावाच्या शेजारी असणाऱ्या थोरांदळे गावात बटाटा पिकाची काढणी सुरू होती. या शेतातील कापून ठेवलेला बटाटयाचा पाला गायींना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर गाईंना विषबाधा झाली. ज्यामध्ये १६ गाई आणि ४ कालवडी अशा एकूण २० गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच ४० गाईंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

— विनोद दत्तात्रय वाघमारे ( हिंदजागर न्यूज,पुणे )

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोरियन नागरिकाच्या घरावर गोळीबार…

Next Post

पुण्यात वसंत मोरे यांची जादू चालणार !!!! लोकसभा निवडणुकी साठी हालचाली वाढल्या मनसे पुण्यात भाजपचाच गेम करणार ?

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks