Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

सिकंदर शेख नवा महाराष्ट्र केसरी, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 10, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
सिकंदर शेख नवा महाराष्ट्र केसरी, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला दहा सेकंदाच्या चीत करत मैदान मारलं. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने अस्मान दाखवत 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला.मागील वर्षी हुकलेली संधी सिकंदरच्या डोक्यात होती. अवघ्या महाराष्ट्राने महेंद्र गायकवाड याच्याकडून झालेला पराभव पाहिला होता. पण गडी खचला नाही आपला सराव सुरू ठेवला आणि यंदा मागील वर्षीचा विजेता शिवराज राक्षे याला पराभूत विजयश्री मिळवला.

माती विभागामध्ये झालेल्या सेमी फायलनमध्येही सिकंदर याने संदीप मोटे याचा 10-0 ने पराभव करत एकतर्फी विजय मिळवत फायनल गाठली होती. तर गादी विभागामध्ये शिवराज राक्षे याने हर्षद उर्फ माऊी कोकाटे याला 13-2 ने पराभूत करत फायनल गाठली होती. दोघेही मोठे मल्ल, बलदंड शरीरयष्टीचा शिवराज आणि चपळ चिता असलेला सिकंदर यांच्यात डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या कुस्तीची अपेक्षा सर्वांना होती. मात्र सिकंदरने सुरूवातीला डाव अवघ्या काही सेकंदातच मैदान मारलं.

सिकंदर शेख मागच्या वेळेसच महारष्ट्र केसरी झाला असता. पण आता सिकंदरचं महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. सिकंदर आता सुवर्णपदक मिळवण्यासाठी पुढची वाटचाल करणार आहे. आम्ही सगळे भाऊ त्याची तयारी करून घेतोय, अशी प्रतिक्रिया सिकंदर शेख याचे काका शापी शेख यांनी दिली.

Tags: #bajumuslimkekesarimbitm #punjabkesarim #kesariyo_gujaratim #bajukekesarimbit#bolozubaankesari#customcakesarizona#DGPMaharashtra#eaknathshinde#gajakesari#hindjagarnews#india#jubankesari#kekesarimbit#kesari#kesaria#kesariani#kesaribath#kesaribhath#kesarihalwa#kesarimovie#kesarinandan#kesaritours#kesariwada#kesariwadaganpati#kesariya#kesariyabalam#kesariyaphilippines#kesariyo#maharashtra#maharashtrakesari#mykesaristory#narikesari#nileshpnikam#panjabkesari#pineapplekesari#pune#punecity#PunePolice#punjabkesariharyana#rakhtkesari#ravakesari#semiyakesari#shubhamkesariiphotography#srikesariwarmadewa#sunkesari#sunlakesarizona#swadkesariya#zubaankesari#zubankesari#केसरी#महाराष्ट्र#महाराष्ट्रकेसरी
Share7Tweet5Send
Previous Post

वन विभागाच्या खंडाळा परिषेत्रातील शासकीय विविध कामांमध्ये सन- २०१८ ते २०२२ या काळा मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ??? शासनामार्फत ऑडिट करण्याची मागणी

Next Post

ऐन थंडीच्या हंगामात पुण्यात पावसाची जोरदार हजेरी..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks