Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुणे येथील उद्योगपतीवर ईडीची मोठी कारवाई, नऊ कोटींची संपत्ती…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 18, 2023
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
पुणे येथील उद्योगपतीवर ईडीची मोठी कारवाई, नऊ कोटींची संपत्ती…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – गेल्या काही वर्षांपासून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चांगलेच आक्रमक झाले आहे. राजकीय नेत्यांसह उद्योपतींवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. आता पुणे येथील एका उद्योपतीवर कारवाईसाठी ईडीने पाऊल उलचले आहे. पुणे येथील आयस्क्रीम कंपनीचे माजी संचालक रवी अय्यास्वामी रामसुब्रमण्यम आणि त्यांची पत्नी मिनाक्षी यांची 9.77 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची नोटिस पाठवली आहे. ही नोटीस मिळताच रामसुब्रमण्यम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. नोटीशीत 10 दिवसांत संपत्ती जप्त करण्याचे म्हटले आहे. त्याला रामसुब्रमण्यम यांनी आक्षेप घेत 45 दिवसांची मुदत देण्याची मागणी केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 15 दिवसांसाठी दिलासा दिला आहे.

38.68 कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण

आइस्ड डेसर्ट अँड फूड पार्लर्स इंडिया प्राइवेट लिमिटेड (आयडीएफपीएल) या कंपनीत रामसुब्रमण्यम संचालक होते. त्यात 38.68 कोटी रुपयांचा फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. ED कडून या प्रकरणी पीएमएलए कायद्यानुसार 16 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात आयडीएफपीएलमध्ये 38.68 कोटींच्या हेराफेरीसंदर्भात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडी मनी लांड्रिंग कायद्यानुसार करत होती. ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर रामसुब्रमण्यम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने काही दिवसांसाठी दिला दिला

सारामसुब्रमण्यम यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जी.ए.सानप आणि न्यायमूर्ती मंजुशा अजय देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. रामसुब्रमण्यम यांचे वकील स्वप्निल अंबुरे यांनी युक्तीवाद केला. त्यात त्यांनी रामसुब्रमण्यम यांना किडनीचा आजार आहे. ईडीने आठ नोव्हेंबर रोजी नोटीस पाठवून दहा दिवसांत संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. नियमानुसार 45 दिवसांचा कालावधी मिळायला हवा होता. त्यामुळे दिल्लीत ईडी कार्यालयात अपील करता आले असते. यामुळे तीन आठवड्यांची मुदत अंबुरे यांनी मागितली. अंबुरे यांच्या मागणीस ईडीकडून हितेन वेनगांवकर यांनी विरोध करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर अखेर न्यायालयाने 15 दिवसांची मुदत रामसुब्रमण्यम यांना दिली

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#ed#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पुण्यातील धक्कादायक प्रकार चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला औषधातून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे..

Next Post

नामदेव जाधवांवर हल्ला, शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला फासले काळे !!!

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks