Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान नदीकाठच्या अतिक्रमणांवर हाथोडा पण बांधकाम विभागाचे अधिकारी सेनापती बापट रोड येथील त्या बेकायदेशीर हॉटेल व दुकानावर कारवाई करण्यास घाबरतात का ???

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 8, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान नदीकाठच्या अतिक्रमणांवर हाथोडा पण बांधकाम विभागाचे अधिकारी सेनापती बापट रोड येथील त्या बेकायदेशीर  हॉटेल व दुकानावर कारवाई करण्यास घाबरतात का ???
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – वर्षानुवर्षे गर्भश्रीमंतांच्या, आणि काही राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांची आणि खानपानाची व्यवस्था बनलेल्या म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान नदीकाठच्या हरित पट्ट्यातीलबेकायदा बांधकामे, मातीचे भराव आणि अतिक्रमणे यावर आज अखेरीस महापालिकेने बुलडोझर चालवून ती हटवून टाकली.

उप अभियंता सुनिल कदम यांनी काल शिरोळे प्लॉटवरील अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली त्याआधी त्यांनी सुस रोड येथील हायवेवर असलेल्या दुकानांवर कारवाई केली मग सेनापती बापट रोड येथील स्विग हॉटेल व चतुर्श्रुंगी समोरील बेकायदेशीर फुथपाथ वापर करणाऱ्या स्टॉल वरती कारवाई का करत नाही !! पुरावे सहित तक्रारी अर्ज करून सुद्धा बांधकाम विभागाचे दबंग अधिकारी उप अभियंता सुनिल कदम कारवाई करण्यास घाबरतात का ???

यापूर्वी कित्येक वर्षात अनेकदा महापालिकेच्या बांधकाम विभागाने यावर अनेकदा कारवाई केली पण राजकीय वरदहस्त लाभल्याने प्रत्येकवेळी येथील अतिक्रमणांना आश्रय मिळत गेला . मात्र येथील सुजन सहकारी सोसायटीने २०१५ साली राष्ट्रीय हरित अधिकरण – National Green Tribunal कडे याबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर NGT न्यायालयाने 10 ऑक्टोबर 23 रोजी नदी पात्रातील निळ्या व लाल पूररेषा मध्ये बांधकाम अतिक्रमण या वर कारवाई करून १० डिसेंबर या तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.म्हात्रे पुल ते राजाराम पूल दरम्यानच्या नदीकाठच्या हरित पट्ट्या मधील डीपी रस्त्यावर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

यावेळी विविध मंगल कार्यालय, लान्स, हॉटेल इ. वर कारवाई करण्यात आली.एकूण १५ मिळकतीवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये सृष्टी गार्डन , कृष्णसुंदर लॉन्स , नारायणी लॉन्स , श्री वनारसे , मजेन्टा लॉन्स , केशवबाग, पंडित फार्म, या मिळकतदार व व्यावसायीक यांचा सह बहुतांश मिळकत धारकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे काढून घेतली. या कारवाईत सुमारे दीड लाख चौरस फुट विनापरवाना बांधकाम काढण्यात आले.एका मिळकत धारकाने निळ्या व लाल पूर रेषे मध्ये केलेला भराव सात जेसीबी लावून काढून घेण्यात आला. यावेळी सहा डंपर चे मदतीने सुमारे ६000 घन फुट भराव काढून वाघोली प्लांट येथे पाठविण्यात आला.या कारवाईत ७ जेसीबी , ४ गॅस कटर, 3 ब्रेकर वापरण्यात आले. ५० कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला.हि कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनिल कदम , उप अभियंता श्रीकांत गायकवाड , कनिष्ठ अभियंता मनोज कुमार मते , शाखा अभियंता राहुल रसाळे , शाखा अभियंता भावना जड़कर , समीर गडइ , ईश्वर ढमाले, सागर शिंदे कनिष्ट अभियंता यांनी पूर्ण केली .

— गणेश मारती जोशी (हिंदजागर न्युज, प्रतिनिधी )

Tags: #action#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#illegal#india#maharashtra#nileshpnikam#pmc#pmcares#pune#punecity#PunePolice#sbroad
Share7Tweet5Send
Previous Post

“शरद पवारांच्या हाताला पकडून बाहेर…”, राष्ट्रवादी कार्यालय वादाबाबत जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया…

Next Post

पीएमपी’ला अंधारात ठेवून ‘बीआरटी’चा काटा, महापालिकेचा गनिमी कावा, एका रात्रीत BRT मार्ग हटवला..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पुणे महाालिकेने नगररोड येथील BRT हटविण्यास सुरुवात…

पीएमपी'ला अंधारात ठेवून 'बीआरटी'चा काटा, महापालिकेचा गनिमी कावा, एका रात्रीत BRT मार्ग हटवला..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks