Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनर यांच्यावर कारवाई कधी ??? पालिका प्रशासनाला पडला कारवाईचा विसर !!!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 21, 2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनर यांच्यावर कारवाई कधी ???  पालिका प्रशासनाला पडला कारवाईचा विसर !!!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – मोठमोठे सण, समारंभ आनंदोत्साहात साजरे झाले, राष्ट्रपतींपासून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे दौरेही झाले. धार्मिक नेत्यांचे भव्यदिव्य कार्यक्रम होऊन महिना उलटला, तरीही शहराच्या वेगवेगळ्या भागांत लावलेले अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनर काही हटण्याची चिन्हे दिसत नाहीत.त्याद्वारे रस्त्यांवरील विजेचे खांब, झाडे, बसथांब्यांपासून ते अनेक सार्वजनिक ठिकाणांचे विद्रूपीकरण करण्याचा प्रकार सुरूच आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून मात्र अद्याप कारवाईला सुरवात झाली नसल्याची सद्यःस्थिती आहे.

अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरविरुद्धची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई वेगाने करून अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनरबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका

शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यांसारखे सण पुणेकरांनी आनंदोत्साहात साजरे केले. त्यानंतर शहरामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध राजकीय नेत्यांचे दौरे झाले. या कालावधीमध्ये राजकीय नेत्यांसह अनेकांनी आपापली जाहिरातबाजी करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करण्याची संधी सोडली नाही. गणेशोत्सव व दिवाळीच्या कालावधीमध्ये अनधिकृत फ्लेक्‍सबाजीला तर अक्षरशः उधाण आले होते. दुभाजक व पदपथांवरील विजेचे खांब, बसथांबे, मोठमोठी झाडे, चौकांमधील फलक, रस्त्यांच्याकडेला असणाऱ्या इमारती अशा अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्‍सबाजी जोरात सुरू आहे.

मोठ्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावेळी अनेकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून ‘चमकोगिरीपणा’ करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्‍स लावण्याचे पेव पुन्हा एकदा फुटल्याचे चित्र आहे.

Tags: #bangalore#bhfyp#breakingnews#chennai#delhi#DGPMaharashtra#eaknathshinde#follow#hindjagarnews#hyderabad#ig#illegal#india#instagood#instagram#kerala#kolhapur#kolkata#Latest#LatestUpdates#livenews#LIVEUpdates#love#maharashtra#maharashtrabreaking#maharashtranews#marathi#marathibreakingnews#marathilivenews#marathimulga#marathimulgi#marathinews#marathistatus#mumbai#nagpur#nashik#nature#news#nileshpnikam#photography#pmc#pmcares#pmcc#pune#punecity#punekar#PunePolice#satara#status#trending#viral| Headlines Today| Marathi Batmya| Marathi News Today Live Updates| Online News| Top News Today| ताज्या घडामोडी| मराठी न्यूज| मराठी बातम्याLatest News Live
Share7Tweet5Send
Previous Post

सुस रोड येथील पुणे मुंबई हायवे वरील बेकायदेशीर दुकानांवरील बांधकाम विकास विभागाने अर्धवट सोडलेली कारवाई पूर्ण कधी होणार ??? कारवाई फक्त ठराविक व टारगेटेड दुकानदारांवरच का ???

Next Post

चिंताजनक! राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव; कोकणात JN.1 कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सिंधुदुर्गात रुग्ण..महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ…

हिंदजागर प्रतिनिधी

चिंताजनक! राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव; कोकणात JN.1 कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सिंधुदुर्गात रुग्ण..महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks