Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

काळीज पिळवटून टाकणारी घटना.. आईच्या डोळ्यासमोर डंपरने चिमुकल्याला चिरडलं..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
December 28, 2023
in राजकीय, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
काळीज पिळवटून टाकणारी घटना.. आईच्या डोळ्यासमोर डंपरने चिमुकल्याला चिरडलं..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – पुण्यातील कात्रज परिसरातील मंतरवाडी चौक भागातून जात होता. या डंपरने आधी एका स्कुटरला धडक दिली. नंतर एका चिमुकल्याला चिरडलं. अन् या लहानग्याचा जागीच मृत्यू झाला. आईच्या डोळ्यासमोरच डंपरने चिमुकल्याला चिरडलं अन् आईने टाहो फोडला… या घटनेची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.आईसमोर चिमुकल्याला डंपरने धडक देणं. त्याला चिरडणं अन् त्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू होणं… या घटनेची आपण कल्पना जरी केली. तरी आपल्या डोळ्यात पाणी येईल.

पु्ण्यातील मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या डंपरने एक्टिवा स्कुटरला धडक दिली. या स्कुटरवर कु.शौर्य सागर आव्हाळे वय वर्षे 8 हा आईसोबत जात होता. पण डंपरच्या धडकेने तो रस्त्यावर पडला. आईसमोरच डंपरने मुलाला चिरडले आणि शौर्यचा जागीच मृ्त्यू झाला. डोळ्यासमोर चिमुकल्यावरून डंपर गेला. त्यामुळे शौर्यच्या आईने टाहो फोडला. या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शौर्य सागर आव्हाळे याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससूनमध्ये पाठवण्यात आला आहे.

चिमुकल्याला चिरडल्यानंतर डंपर चालकाने गाडी बाजूला लावली आणि गाडी सोडून पळून गेला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेमुळे स्थानिक संतप्त झाले. संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून दिला. डंपर पेटवल्यामुळे परिसरात धुराचे लोळ उसळले. ज्या ठिकाणी डंपर पेटवला होता. त्याच्यावर लाईटच्या तारा असल्याने लाईट बंद केली गेली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. डंपर मात्र जळून खाक झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाला बोलावत डंपरला लागलेली आग विझवली.अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डोळ्यासमोर आपला मुलगा गेल्याने आईच्या डोळ्यातील पाणी थांबत नाहीये. आजूबाजूचे लोकही शोकाकूल झालेत. ज्यांनी हा अपघात पाहिला. त्यांच्या डोळ्यासमोरून हे दृष्य जात नाहीये.

— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज पुणे )

Tags: #accident#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#punekar#PunePolice#truck
Share7Tweet5Send
Previous Post

भोसले नगर या उच्चभ्रू परिसरात घरफोडी करणाऱ्या परराज्यातील आरोपीला चतुर्श्रुंगी पोलिसांकडून अटक 23 लाखांचे दागिने जप्त..

Next Post

शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयासाठी पाण्याचे टँकर नकोत यासाठी संविधान ग्रुपचे श्री.सचिन गजरमल आक्रमक पुण्याचे पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा दिला इशारा..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks