Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांचे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात स्वतः बसून अनोख आंदोलन…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
February 23, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांचे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात स्वतः बसून अनोख आंदोलन…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या मानव आणि पशुधनावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. सध्या ऊसतोडणीला सुरवात झाल्यामुळे बिबट्यांच्या अधिवासाला धोका पोहोचत आहे. अधिवासच उद्ध्वस्त झाल्यामुळे ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेले बिबट्या आक्रमक होऊन मनुष्यावर हल्ला करत आहेत.मनुष्य आणि बिबट्या हा संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येसह शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप करत पुण्याच्या मंचरमध्ये एका व्यक्तीने चक्क स्वतःलाच बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात कैद करून घेतले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार गांभीर्याने घेत नसल्याने त्यांनी स्वतःच बिबट्याचे भक्ष्य होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याच्या निर्णयामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, गांजळे यांनी उचललेल्या या आक्रमक पवित्र्याची चर्चा पंचक्रोशीत झपाट्याने पसरली. प्रशासनाला याविषयी माहिती होताच गांजळे यांचा तत्काळ शोध घेण्यात आला. वनविभागाने पाहणी केली असता, मंचरपासून सात किलोमीटर अंतरावरील चांडोली बुद्रुक गावातील पिंजऱ्यात गांजळे आंदोलनासाठी बसल्याचे आढळले.बिबट्याच्या पिंजऱ्यात बसून आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचे नाव दत्ता गांजाळे असे आहे. आंबेगाव तालुक्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ते प्रमुख आहेत. गांजळे गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र, प्रशासन त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या गांजळे यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. परिसरातील शेतात भटकून त्यांनी बिबट्याला कैद करण्यासाठी ठेवण्यात आलेला पिंजरा शोधला आणि ते स्वतः बिबट्याचे भक्ष्य होण्यासाठी पिंजऱ्यात जाऊन बसले. प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचेच नसेल तर मी स्वतःला बिबट्याच्या स्वाधीन करतो, अशी भूमिका गांजळे यांनी घेतली.

गांजाळे यांना तहसीलदार संजय नागटिळक, वन अधिकारी स्मिता राजहंस आणि मंचर पोलिसांनी पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची विनंती केली. मात्र, गांजाळे आपल्या मागण्यांवर ठाम होते. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, असा हट्ट त्यांनी धरला.जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र असल्याने शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द करा, कांद्याला अनुदान द्यावे, निर्यात बंदी उठवण्यात यावी, दुधाला योग्य बाजारभाव मिळावा, अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या पिकांची नुकसानभरपाई मिळावी, पीक विमा मिळावा, शासनाने शेतीसाठी वाढवलेली पाणीपट्टी कमी करावी, अशा मागण्या गांजाळे यांनी केल्या.अखेर प्रशासनाने मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दत्ता गांजळे यांनी आंदोलन स्थगित केले.

— विनोद वाघमारे ( हिंदजागर, पुणे )

Tags: #animals#DGPMaharashtra#eaknathshinde#forest#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#trap
Share7Tweet5Send
Previous Post

57 वर्षे पूर्ण शरद पवार यांच्या बारामती निवडणूक जिंकण्याला

Next Post

भारतात मिळणाऱ्या ड्रग्जचे प्रकार, ड्रग्ज घेणाऱ्यांची लक्षणे काय ? ड्रग्ज घेतल्यास काय शिक्षा ? पुणे ड्रग्ज प्रकरणानंतर पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर हिंदजागर न्यूज स्पेशल रिपोर्ट

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks