Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

गोखलेनगर , जनवाडी परिसरात मद्यपींचा उपद्रव; नागरिकांना नाहक त्रास, पोलिसांचे दुर्लक्ष..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
February 28, 2024
in राजकीय, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
गोखलेनगर , जनवाडी परिसरात मद्यपींचा उपद्रव; नागरिकांना नाहक त्रास, पोलिसांचे दुर्लक्ष..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – गोखलेनगर, जनवाडी परिसरात मद्यपींचा उपद्रव वाढला असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या दारु विक्री केंद्राच्या बाहेरच दुचाकीवर बसून किंवा अन्य वाहनांचा आडोसा घेऊन रस्त्यावरच मद्यपी मद्यपान करत असल्याचे दिसून येते.

वैदुवाडी स्मशानभूमी , ओम साई मंजू मित्र मंडळाचे ग्राउंड , दिनराज मित्र मंडळ कडे जाणारी गल्लीमधील रिक्षामध्ये , गोखलेनगर च्या ग्राउंड मध्ये मद्यपींचा अड्डा बनली आहे. वेताळबाबा चौकामध्ये असलेले ” Trinity Wines ” वाईन शॉपमधून मद्यपी दारू घेतात आणि फुटपाथ व रिक्षात किंवा दुचाकीवर बसून पितात हा कार्यक्रम दिवसभर चालू असतो मेन रोडवर अशा ठिकाणी बेकायदेशीर अंड्याची भुर्जी ची गाडी म्हणजेच या मद्यपींयां साठी मोठे वरदान आहे या बेकायदेशीर अंडा भुर्जी गाडी बाबत स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडे तक्रारी करून सुद्धा अतिक्रमण विभाग मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

कुसळकर पुतळा चौकानजीक जनवाडी पोलिस चौकी परिसरातही हा प्रकार सर्सास घडताना दिसतो. याकडेही पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जनवाडी पोलिस चौकी परिसरात तर 300 ते 400 मीटरवर अंतरावर ही चौकी असूनही रिक्षात बसून व फुटपाथवर दारू पिली जाते व बेकायदेशीर अंडा भुर्जी गाडी चालवले जाते यावर नियंत्रण नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

मद्यपींकडून रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना अपशब्द वापरणे, जाणीवपूर्कक खोडी काढणे अशा घटना वारंवार घडत असतात. अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खचही पडल्याचे दिसून येते. असे प्रकार सातत्याने होत असल्याचे ओरड नागरिकांतून आहे. मात्र, वादाचा विषय असल्याने नागरिक बोलणे टाळत असल्याचे दिसून येते. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून वरील सर्व ठिकाणी वारंवार पोलीस गस्त करून काहीतरी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे..

गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

माजी खासदार नीलेश राणे यांच्या हॉटेलला ठोकले टाळे पण याच भागामध्ये ” Deccan 8 ” हॉटेल वरती पोलीस प्रशासन व म.न.पा कारवाई करण्यास असमर्थ ???

Next Post

नागपूरच्या धर्तीवर औंधमध्ये साकारणार ‘एम्स’; राज्याने केली अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांना यश..

हिंदजागर प्रतिनिधी

नागपूरच्या धर्तीवर औंधमध्ये साकारणार 'एम्स'; राज्याने केली अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांना यश..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks