Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पावसाळी कामे ९८ टक्के पूर्ण केल्याचा दावा पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी केला आहे …जनवाडी भागाला निराशात मिळणार आहे का ????

पावसाळी कामे ९८ टक्के पूर्ण केल्याचा दावा पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी केला आहे ...जनवाडी भागाला निराशात मिळणार आहे का ????

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
May 23, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्युज,पुणे प्रतिनिधी –  शहरात गेल्या आठ ते दहा दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक भागात पाण्याची तळी साचत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.यावर पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी शहराच्या जुन्या हद्दीतील पावसाळी कामे ९८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कामे झाली असली तरी पाणी कसे काय साचते असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. पुण्यात पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप येत असल्याने वाहन चालक त्रासले आहेत. तसेच अनेक भागात पाण्याची तळी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या वळवाच्या पावसाने शहराची दैना उडत आहे. अद्याप मॉन्सुनला सुरवात झालेली नाही. यंदा पाऊस अधिक असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे महापालिकेने याचा विचार करुन पावसाळी लाईन योग्य प्रकारे साफ करण्याची गरज असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे. दरम्यान, शहराच्या अनेक भागात साचत असलेले पाणी पावसाळी वाहिन्यांच्या झाकणावर कचरा साठत असल्याने ही सिमेंटची झाकणे बदलून जास्तीत जास्त लोखंडी जाळ्या लावण्यात येणार असून उर्वरीत काम पावसाळ्यात पूर्ण केली जाणार आहे. नाले सफाई करण्यासाठी पूरस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणी आधी काम केले असल्याचा दावाही आयुक्तांनी केला. शहरात एकूण २३४ नाले ६६२ कल्वर्ट आहेत. तर नाल्यांची लांबी ३६२ किलोमीटर आहे. त्यातील ८८ किलोमीटरच्या नाल्यांच्या ठिकाणी धोकादायक पूरस्थिती उद्भवते. त्यामुळे १५ मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. हे काम जवळपास ९८ टक्के पूर्ण झाले असून उर्वरीत १८६ किलोमीटर लांबीच्या नाल्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत काम पावसाळ्यापूर्वी केले जाईल. या शिवाय शहरात असलेल्या ६६२ कल्वर्ट मधील ११६ कल्वर्ट धोकादायक असून या सर्व ठिकाणी पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे असेही आयुक्त यांनी सांगितले.

महापालिका पुन्हा लोखंडी जाळ्या बसविणार

शहरात ज्या भागात अवकाळी पावसाने पाणी साचले होते. त्या भागात साचलेले पाणी कचरा व मातीमुळे साचले असून पावसाळी चेंबरची झाकणे सिमेंटची असल्याने ही स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पावसाळ्यात सिमेंटची झाकणे बदलून त्या जागी लोखंडी जाळ्या बसविण्यात याव्यात अशा सूचना केल्या आहेत. महापालिकेकडून या पूर्वी बसविण्यात आलेल्या जाळ्या चोरी होत असल्याने महापालिकेने सिमेंटच्या जाळ्या बसविण्यात येत होत्या. मात्र, शहरातील उद्भवणारी पूरस्थिती लक्षात घेता महापालिका पुन्हा लोखंडी जाळ्या बसविणार आहे.

मात्र जनवाडी भागामध्ये मागील अनेक वर्षांपासून डोंगरावरून येणारे पाणी व अरुंद नाल्यांमुळे हे पाणी नागरिकांच्या घरी घरात जात आहे त्यामुळे अनेक वेगवेगळे प्रकारचे किडे तसेच साथीचे आजार यामुळे या भागांमध्ये पसरत आहेत व पुणे महानगरपालिकेचे व  घोले रोड क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून अपुरी मदत मिळत असल्याबाबत गेले अनेक वर्ष स्थानिक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत पण सदर तक्रारी वरती पुणे महानगरपालिका व ले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात आहेत व यंदाच्या वरची सुद्धा पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश प्रकाश निकम यांनी उपस्थित केला आहे. यंदाच्या वरची सुद्धा पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून जनवाडी भागाला निराशात मिळणार आहे का ????

Tags: #hindjagarnews#hindjagarnews #nileshpnikam #DGPMaharashtra #PunePolice #punecity #eaknathshinde#india#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

संडे क्रिकेट क्लब आयोजित , CPL Corporate ,Tournament 2024 चे आयोजन ..

Next Post

विकासाकांकडून मंजूर नकाशा नुसार बांधकाम न करता मा.सुप्रीम कोर्टच्या आदेशाची पायमल्ली शासन दरबारीच होत आहे आर.जी पोडियम चा विषय पुण्यात पुन्हा ऐरणीवर !!!!

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks