Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुरंदर विमानतळाचे काम नेमके कोणते टप्प्यावर ?? केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 16, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुरंदर विमानतळाचे काम नेमके कोणते टप्प्यावर ??  केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूस, प्रतिनिधी पुणे – पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ मूळ जागीच होणार आहे. याला नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने मान्यता दिली आहे. लवकरच याबाबत सर्व यंत्रणांची बैठक होणार आहे. त्यानंतर एकत्रितपणे जागेची पाहणी केली जाईल.यानंतर विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.पुणे विमानतळावर मोहोळ यांनी रविवारी आढावा बैठक घेतली. यानंतर बोलताना ते म्हणाले की, पुरंदर विमानतळ मूळ जागीच करण्याचा निर्णय झाला आहे. याला नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने मंजुरी दिली आहे. यावर आता महासंचालनालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची बैठक होईल. या बैठकीनंतर एकत्रित जागेची पाहणी केली जाईल. यानंतर प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने २०१८ मध्ये केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे पुरंदर विमानतळाचा प्रस्ताव पाठवला होता. महायुती सरकारच्या काळात पुरंदर विमानतळासाठी ‘१ ए’ जागा ठरविण्यात आली. विमानतळाचा प्रस्ताव मंजूर झाला होता मात्र २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारने जागा बदलून ‘५ ए’ केली. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रस्ताव रखडला. त्यानंतर महायुतीच्या सरकारने २०२३ मध्ये पुन्हा मूळ जागेचा प्रस्ताव पाठविला. त्यानंतर मूळ जागीच विमानतळ उभारण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने मंजुरी दिली आहे.

नवीन टर्मिनल लवकरच सुरू

पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल लवकरच सुरू केले जाणार आहे. नवीन टर्मिनलसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ मिळून नवीन टर्मिनल लवकरच सुरू होईल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.

Tags: #airport#maharashtra#maharashtrapolice#mpscenglish#ncpspeaksofficial#nileshpnikam#police#puneairport#sharadpawar#tukarammundhe
Share7Tweet5Send
Previous Post

एकाच पावसात पुणे का तुंबले अखेर कारण आले समोर – हिंदजागर न्यूज स्पेशल रिपोर्ट

Next Post

1 कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून! दोषी कोण…कंत्राटदार की पाऊस असा प्रश्न निलेश प्रकाशशेठ निकम यांनी उपस्थित केला !!!

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
6 वर्षानंतर महापालिकेच्या 132 अभियंत्यांच्या  बदल्या…

1 कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून! दोषी कोण...कंत्राटदार की पाऊस असा प्रश्न निलेश प्रकाशशेठ निकम यांनी उपस्थित केला !!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks