Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुण्यातच अनुभवी ” कश्मीरची थंडी ” ११ लाख घेऊन पर्यटन कंपनीने केली फसवणूक, संचालका विरुद्ध गुन्हा दाखल..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 17, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्यातील धक्कादायक घटना  हात उसने दिलेले 5 लाख रुपये परत न केल्याने महिलेने केली आत्महत्या …चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज पुणे – काश्‍मीर सहलीसाठी पर्यटकांकडून ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पर्यटन कंपनीच्या संचालकाविरुद्ध चतु:शृंगी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याने पैसे घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे विमानाची तिकिटे, तसेच पर्यटनाचे नियोजन न करता फसवणूक केली आहे.याप्रकरणी पॅरेडाईज हाॅलिडे टूर्सचे संचालक रवींद्र बाबाजी शेंडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिषेक माणिकराव ननावरे (३७, रा. कृष्णकुंज सोसायटी, गुलटेकडी) यांनी चतु:शृंगी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पॅरेडाईज टूर्सचे कार्यालय ओैंधमधील ब्रेमेन चौक परिसरातील एका इमारतीत आहे. शेंडकरने जम्मू- काश्‍मीर सहलीचे आयोजन केले होते.

सहलीसाठी ननावरे यांनी शेंडकर याच्याकडे ७० हजार रुपये जमा केले होते, तसेच राधेय दगडे यांच्याकडून दोन लाख ४० हजार रुपये आणि संतोष राऊत यांच्याकडून सात लाख ९० हजार ९२७ रुपये घेतले होते. शेंडकरने तिघांकडून ११ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर सहलीचे आयाेजन न करता फसवणूक केल्याप्रकरणी शेंडकरविरुद्ध तक्रार देण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करत आहेत.

Tags: #DGPMaharashtra#hindjagarnews#india#marathi#mumbai#nileshpnikam#police#policepower#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पुण्यात गेल्या 25 दिवसात 70 अपघातांमध्ये 31 जणांनी आपला जीव गमावला …

Next Post

आणखी एक अल्पवयीन ताब्यात, पोलिसाची बदली; रहिवासी कँडल मार्च काढतात

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks