Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीतून १ कोटी ६० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन …

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 21, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीतून १ कोटी ६० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन …
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीतून १ कोटी ६० लाख रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ झाला. पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, गुंजाळवाडी भागातील कामांचे भूमीपूजन करण्यात आले.तसेच नुकतेच औंध मधील समस्यांबाबत नागरिकांशी शिरोळे यांनी संवाद देखील साधला.

भूमिपूजन कार्यक्रमस दत्ता खाडे, गणेश बगाडे, अपर्णा कुऱ्हाडे, किरण ओरसे , शैलेश बडदे, हेमंत डाबी, रामभाऊ धोत्रे, सागर धोत्रे, रमेश भंडारी, बाळासाहेब दारवटकर,दत्ता घोगल्लू, सुजित गोटेकर,किरण बदामी, लक्ष्मण लोखंडे, दत्तु धोत्रे, सुनिता श्रीधर, मंगेश माने, राजेश धोत्रे, अनिकेत जाधव, अमृता म्हेत्रे, संजय जगताप, रोहित श्रीधर, ईश्वर बनपट्टे, केतन जोशी, अनिल पाटोळे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

वडारवाडी मारुती मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, वडार हौसिंग सोसायटी येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, पीएमसी कॉलनी पांडवनगर येथे सीमाभिंत बांधणे, पांडवनगर येथील अजिंक्यतारा सोसायटी व ओंकार सोसायटी बाहेर नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, कुसाळकर बंगला वडारवाडी येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, हेल्थ कॅम्प पांडवनगर येथे पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, गुंजाळवाडी येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, पांडवनगर येथील श्री मरगम्मा देवी बाल क्रीडांगण विकसित करणे, हेल्थ कॅम्प पांडवनगर येथे नळकोंडे दुरुस्त करणे, शिवांजली एसआरए सोसायटी पांडवनगर येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत.

औंधमधील नागरिकांशी संवाद
बंद पडलेले पथदिवे, रस्त्यावरील कचरा आदी समस्यांबाबत औंध मधील नागरिकांसमवेत आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका अधिकारी यांनी विस्तृत चर्चा केली. या चर्चेत विविध हौसिंग सोसायट्यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. औंध बोपोडी परिसरातील बंद पथदिवे, रस्त्यांवर टाकला जाणारा राडारोडा, फूटपाथ वरील अनधिकृत टपऱ्या, मोकळ्या जागांमध्ये दारू पिणाऱ्यावर कारवाई व्हावी, रस्त्यांवर आलेले होर्डिंग्ज आदी समस्या नागरिकांनी मांडल्या. त्या सोडविण्याच्या दिशेने चर्चा उपयुक्त झाली.

यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी नगरसेवक बंडू ढोरे, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक आनंद छाजेड, सचिन वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सौरभ कुंडलीक, संजय कांबळे, सचिन मानवतकर, अभिजित गायकवाड, सुप्रीम चोंधे, अनिल भिसे, सुभाष पाडळे, सागर मदने, विजय जाधव, महापालिकेचे अभियंता लांडे आदी उपस्थित होते.

Repoter – प्रदीप कांबळे

Tags: #aundh#hindjagarnews#puneआमदार सिद्धार्थ शिरोळेगिरीश दापकेकरछत्रपती शिवाजीनगर
Share7Tweet5Send
Previous Post

लोखंड चोरण्यासाठी चक्क चोर शिरले पुणे महानगरपालिकेत ?? महानगरपालिकेची सुरक्षा यंत्रणा रामभरोसे !!!

Next Post

बहुचर्चित पुणे Porsche कार अपघात प्रकरणी ” बाळा ” च्या बापाला अखेर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर पण विशाल अग्रवालला कोठडीतच राहावं लागणार

हिंदजागर प्रतिनिधी

बहुचर्चित पुणे Porsche कार अपघात प्रकरणी " बाळा " च्या बापाला अखेर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर पण विशाल अग्रवालला कोठडीतच राहावं लागणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks