Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

ब्रेकिंग न्यूज – पुण्यात आमदाराच्या पुतण्याने दोघांना गाडीखाली चिरडले ..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
June 23, 2024
in राजकीय, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज – पुण्यात आमदाराच्या पुतण्याने  दोघांना गाडीखाली चिरडले ..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे  – पुण्यातील पोर्शे अपघातानंतर  पुन्हा एकदा पुण्यात  भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील  यांच्या पुतण्याकडून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.आमदार पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर येत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे झालेल्या अपघातात आमदारांच्या पुतण्यानं बेदरकारपणे दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री पुणेनाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयूर मोहिते असं आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचं नाव आहे. अपघातावेळी आरोपी आमदार पुतण्यानं मद्य प्राशन केलेले का? याचाही तपास सुरू आहे.

आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीनं चिरडलं. या घटनेत ओम भालेराव (वय 19 वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याच्या दिशेनं येत होता. तो विरुद्ध दिशेनं सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पुण्यातील पोर्शे अपघातानंतर पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच, पुणे पोर्शे अपघातानंतर झालेल्या पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात आणखी एका आमदाराचं कनेक्शन समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे. पुणे पोर्शे अपघातात आमदार सुनील टिंगरे यांचं नाव समोर आलं होतं. तसेच, रविवारी झालेल्या पुणे-नाशिक अपघातात आमदार दिलीप मोहिते पाटलांचं नाव समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दोन्ही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. 

Tags: #DGPमहाराष्ट्र#ncpspeaks#ncpspeaksofficial#nileshpnikam#policebharti#punecity#sharadpawarspeaks#एकनाथशिंदे#पुणे#पुणेकर#पुणेपोलीस
Share7Tweet5Send
Previous Post

कात्रज परिसरामध्ये वसंत मोरे यांचे लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत…

Next Post

पुणे पोलीस आयुक्तांच्या नाकावर टिचून पुण्यात नाईटलाइफ जोरात , एफसी रोड, सेनापती बापट रोड हॉटेलमध्ये पाठेपर्यंत मद्य आणि पार्टीचा धुमाकूळ तक्रार करून सुद्धा कारवाई केली जात नाही !!!!

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर बनलेय अवैध धंद्यांचे केंद्रस्थान, सरकार मात्र स्तब्ध..

पुणे पोलीस आयुक्तांच्या नाकावर टिचून पुण्यात नाईटलाइफ जोरात , एफसी रोड, सेनापती बापट रोड हॉटेलमध्ये पाठेपर्यंत मद्य आणि पार्टीचा धुमाकूळ तक्रार करून सुद्धा कारवाई केली जात नाही !!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks