Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुण्यात पावसाची पुन्हा जोरदार बॅटिंग , डेक्कन नदीपत्रात तीन तरुण व्यवसायकांचा मृत्यू पुणे महानगरपालिकेच्या मदत कार्यास होते विलंब .

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
July 25, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्यात पावसाची पुन्हा जोरदार बॅटिंग , डेक्कन नदीपत्रात तीन तरुण व्यवसायकांचा  मृत्यू पुणे महानगरपालिकेच्या मदत कार्यास होते विलंब .
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुणे शहरात हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टचा परिणाम दिसून आला. बुधवार रात्रपासून शहरात पाण्याचे तांडव सुरु आहे. पावसाच्या या हाहा:कारामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील सिंहगड रोडसह नदीकाठच्या भागांमध्ये लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम असून अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. पिंपरी चिंचवडमधील लाल टोपी नगरमध्ये पहाटेपासूनच नागरिकांच्या घरात पाणी शिरलेले असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यांनी प्रशासनला सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सांगली, हिंगोली, परभणी, लातूरसह कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात येत्या तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

NDRF टीम व ८ बोटी आणि बचाव पथके 

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मावळमधील कुंडदेवी मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. मावळ तालुक्यात काल पासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पुणे महानगरपालिकेने ८ बोटी आणि बचाव पथके मदातकार्यासाठी नियुक्त केल्या आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना केल्या आहेत.

पुण्यात डेक्कन नदीपात्रात ३ जणांचा मृत्यू 

नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. पुणे महानगर पालिकेच्या समोर असलेल्या टिळक पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. ज्या भागात पाणी झाले त्या ठिकाणी बोटीही बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहे. पुणे शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. पार्किंगमध्ये गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.

Repoter – पी. संभाजी सूर्यवंशी .

Tags: #DGPमहाराष्ट्र#nileshpnikam#punecity#sharadpawarspeaks#एकनाथशिंदे#पुणे#पुणेकर#पुणेपोलीस#महाराष्ट्र
Share7Tweet5Send
Previous Post

पुण्यातील उत्तम नगर येथील कोंडवे धावडे ओढ्याला धडकी भरवणारा पूर …

Next Post

वारजे इथं एकाच गोठ्यातील १५ जनावरं मृत्यूमुखी पडल्याची…शेतकऱ्याला मोठा धक्का

हिंदजागर प्रतिनिधी

वारजे इथं एकाच गोठ्यातील १५ जनावरं मृत्यूमुखी पडल्याची...शेतकऱ्याला मोठा धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks