Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुण्यातील घटना विवाहितेवर जडले प्रेमत व अडथळा नको म्हणून तिच्याच मुलावर केले वार इंस्टाग्रामवर झाली होती ओळख

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
August 2, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पदपथावर झोपण्याच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज – प्रतिनिधी – पुणे –  इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एक तरुणाचे विवाहित महिलेवर प्रेम जडले. मात्र महिलेने नकार दिल्यामुळे संतापलेल्या तरुणाला महिलेच्या मुलावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर भागामध्ये घडली आहे.

याप्रकरणी महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला व पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला.आरोपी सागर सुर्वे (वय ३०, रा. साखरगाव, ता. फलटण, जि. सातारा) ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला विवाहित असून तिची आणि आरोपीची दोन वर्षांपूर्वी इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्या अनैतिक नात्याबद्दल फिर्यादी महिलेच्या भाच्याला कळली. तेव्हा त्याने दोघांना समज दिली. त्यानंतर महिलेने प्रेम संबंध तोडले. तरीही आरोपी वारंवार फिर्यादीला फोन करत असायचा, तेव्हा फिर्यादीने आता आपल्यात कोणतेही संबंध नाहीत, असे सांगून त्याला परत पाठवून दिले. तरीही रागावलेल्या आरोपीने 31 जुलैला फिर्यादी महिलेचे घर गाठले. महिलेने त्याला निघून जाण्यास सांगितले, तरीही ‘तू माझ्यासोबत चल नाहीतर तुझा जीव घेईन’, असे म्हणून महिलेवर चाकूने हल्ला केला. ज्यामुळे फिर्यादी महिलेच्या हनवटीला चाकू लागला. तू चाकू घेऊन आरोपी महिलेच्या मुलाजवळ जाऊन ‘तुझी मुलं आपल्या प्रेमात अडथळा ठरत आहेत त्यामुळे तुझ्या मुलाचा जीव घेतो’, असे म्हणाला व फिर्यादीच्या तेरा वर्षीय मुलाच्या गळ्यावर वार करून निघून गेला.

Repoter – पी.संभाजी सूर्यवंशी .

Tags: #crime#crimecity#crimemaharashtr#crimepune#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

Breaking News – महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे राजस्थानचे नवे राज्यपाल तर सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती..राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी केल्या या नियुक्त्या…

Next Post

अटकपूर्व जामीन फेटाळन्याची कुणकुण लागताच पूजा खेडकर दुबईला पसार!!! दिल्लीतच एका मोठ्या नेत्याच्या घरी मुक्कामी होती!!

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पूजा खेडकर ‘ हिच्या वर युपीएससीने गुन्हा दाखल करताच नॉट रिचेबल” वाचा सविस्तर माहिती ..

अटकपूर्व जामीन फेटाळन्याची कुणकुण लागताच पूजा खेडकर दुबईला पसार!!! दिल्लीतच एका मोठ्या नेत्याच्या घरी मुक्कामी होती!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks