Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुण्यात राज्यस्तरीय कॅरम आणि जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे सोमेश्वर फाऊंडेशनतर्फे आयोजन.

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
August 2, 2024
in राजकीय, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्यात राज्यस्तरीय कॅरम आणि जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे सोमेश्वर फाऊंडेशनतर्फे आयोजन.
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे – सोमेश्वर फाऊंडेशन व क्रीडा जागृती आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज् वर्ल्डचे चेअरमन व सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योगपती सनी निम्हण आणि क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले की, सलग दुस-या वर्षी माजी आमदार कै.विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यांतील गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन :-

सोमेश्वर फाऊंडेशनचे उमेश वाघ यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेबरोबरच जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन सलग दुस-या वर्षी करण्यात येत आहे. ही स्पर्धा ९ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टवर रंगणार आहे.

पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आणि मानद सचिव रणजित नातू यांच्या सहकार्याने व मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून सुमारे ४०० खेळाडू सहभागी होतील. बॅडमिंडनच्या प्रवेशिका ६ ऑगस्ट पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. पीडीएमबीएच्या नियमानुसार स्पर्धेमधील विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रशस्तिपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.

कॅरम स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे :–

पुरुष एकेरी : १) महम्मद घुफ्रान (मुंबई), २) विकास धारिया (मुंबई), ३) प्रशांत मोरे (मुंबई), ४) अभिजित त्रिपनकर (पुणे), ५) पंकज पवार ( मुंबई ), ६) रहिम खान (पुणे), ७) संदीप दिवे (मुंबई उपनगर), ८) झैद फारुकी (ठाणे)
महिला एकेरी : १) काजल कुमारी (मुंबई), २)समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) आकांक्षा कदम ( रत्नागिरी), ५) अंबिका हरिथ (मुंबई), ६) श्रुती सोनावणे (पालघर), ७) उर्मिला शेंडगे (मुंबई) ८) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग).

महिला एकेरी गटात ३२ खेळाडूंचा सहभाग :-

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे चेअरमन भरत देसलडा आणि मानद सचिव अरुण केदार यांनी स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले कि, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते सनी निम्हण यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा पुण्यात होत आहे. गतवर्षी देखील या ठिकाणी पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला खेळाडूंकडून भरघोस प्रतिसाद लाभला होता. यावर्षी या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात १८० खेळाडूंनी तर महिला एकेरी गटात ३२ खेळाडूंनी भाग घेतला आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून या सामन्यांचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

महिला एकेरी गटात ७५ मानंकीत गुणांसह आघाडीवर :-

स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात ५८ मानांकन गुण असलेल्या मुंबईच्या महम्मद घुफ्रान याला तर महिला एकेरी गटात ७५ मानंकीत गुणांसह आघाडीवर असलेल्या मुंबईच्या काजल कुमारीला अग्र मानांकन देण्यात आले आहे. २ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात होणार असल्याचे मानद सचिव अरुण केदार यांनी सांगितले.

Repoter – प्रदीप कांबळे.

Tags: #bjp#bjppune#congress#Congresspune#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#nileshpnikam#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

मातंग समाजाच्या महिलांच्या सन्मानार्थ मातंग समाज मैदानात सार्वजनिक उपोषण – ॲड.राजश्रीताई अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली.

Next Post

खडकी कॅन्टॉलमेंटने ” लाडका ठेकेदार’ योजना ” चालू करावी खडकी पोलीस स्टेशन बोगद्यापासून जूनियर स्टाफ क्लब संपूर्ण रस्त्याची चाळण झाल्याचा आरोप – सौ. रोहिणी ताई गणेश बोरसे.

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
खडकी कॅन्टॉलमेंटने  ” लाडका ठेकेदार’ योजना ” चालू करावी खडकी पोलीस स्टेशन बोगद्यापासून  जूनियर स्टाफ क्लब  संपूर्ण रस्त्याची चाळण झाल्याचा आरोप   – सौ. रोहिणी ताई गणेश बोरसे.

खडकी कॅन्टॉलमेंटने " लाडका ठेकेदार' योजना " चालू करावी खडकी पोलीस स्टेशन बोगद्यापासून जूनियर स्टाफ क्लब संपूर्ण रस्त्याची चाळण झाल्याचा आरोप - सौ. रोहिणी ताई गणेश बोरसे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks