Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुण्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला,पोलिसांनाच संरक्षणाची गरज???

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
August 25, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पुण्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला,पोलिसांनाच संरक्षणाची गरज???
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे. भर दिवसा हत्या आणि महिलांवर अत्याचाराच्या घटन घडत आहेत.अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुण्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच हल्ला झाला आहे. ही घटना नेमकी कुठे घडली जाणून घ्या.

पुण्यात कोयता टोळीने केला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केला आहे. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता हल्ला कोयता टोळीने केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. रत्नदीप गायकवाड यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडाचे नाव निहाल सिंग असे आहे.

पुणे पोलिसांवरच दीड दमडीची किंमत अससेले गुंड हल्ला करू लागले तर नागरिकही तक्रार करायला घाबरतील. पुण्यासारख्या शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर असा जीवघेणा हल्ला झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कमी पडत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोयता गँगवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कोयता विकताना दुकानदारांना ग्राहकांकडून आधार कार्ड घेणं सक्तीचे केले आहे. मात्र तरीसुद्धा कोयता गँगवर पोलिसांना आपला वचक ठेवता येत नसल्याचं दिसत आहे. पोलिसावर हल्ला करण्याची हिंमत गुन्हेगारांमध्ये येते म्हणजे पोलिसांचा धाक त्यांना राहिलेला नाही हे यावरून सिद्ध होतं. आता पुणे पोलीस काय ॲक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

— गणेश मारुती जोशी.

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#nileshpnikam#police#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

खराब हवामानामुळेपौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश , मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती..

Next Post

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा मर्डर,, पुण्यात मुळशी पॅटर्न ?? आरोपींची नावे समोर..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks