Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुणे हादरलं! शतपावली करताना फायनान्स कंपनीच्या मॅनेजरला संपवलं, 12 तासात दुसरा खून

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
September 2, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पुणे हादरलं! शतपावली करताना फायनान्स कंपनीच्या मॅनेजरला संपवलं, 12 तासात दुसरा खून
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुण्यातील हडपसर भागात मध्यरात्री एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरचा निर्घृण खून करण्यात आला आहे. वासुदेव कुलकर्णी असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव असून, ते शतपावली करत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेच्या काही तासांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यामुळे पुण्यात १२ तासांत दोन खुनांच्या घटनांनी खळबळ उडाली आहे.

वासुदेव कुलकर्णी यांचा शतपावली करताना खून

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नाना पेठेतील त्यांच्या कार्यालयाजवळ पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या घटनेचा ताजाच धक्का सावरला नसताना, हडपसर भागात रात्री फायनान्स कंपनीच्या मॅनेजरचा खून झाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. वासुदेव कुलकर्णी हे पुण्यातील एक प्रतिष्ठित फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या घरासमोर शतपावली करत असताना त्यांच्यावर हल्लेखोरांनी अचानक हल्ला करून त्यांचा खून केला. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत, त्यामुळे पोलिसांनी तात्काळ परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.

पोलिसांचा तपास आणि कारवाई

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाची सुरुवात केली आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही अटक झालेली नाही, मात्र पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

— गणेश मारुती जोशी.

Tags: #pune#पुणेवासुदेव कुलकर्णीहिंदजागर
Share7Tweet5Send
Previous Post

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा मर्डर,, पुण्यात मुळशी पॅटर्न ?? आरोपींची नावे समोर..

Next Post

१० वाहने एकमेकांना धडकली,पुण्यात वारजे भागात भीषण अपघात, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी…

हिंदजागर प्रतिनिधी

१० वाहने एकमेकांना धडकली,पुण्यात वारजे भागात भीषण अपघात, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks