Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

चतुःश्रृंगी पोलिसांनी अवघ्या २ तासात सशस्त्र दरोडा टाकणारे आरोपी गजाआड केले..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
September 22, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
चतुःश्रृंगी पोलिसांनी अवघ्या २ तासात सशस्त्र दरोडा टाकणारे आरोपी गजाआड केले..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज – प्रतिनिधी – पुणे – तीन दुचाकींवर येवून बालेवाडी ज्युपीटर हॉस्पीटलचे मागे असलेल्या एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना चतुःश्रृंगी पोलिसांनी अवघ्या २ तासात गजाआड केले आहे.या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक २०/०९/२०२४ रोजी सायंकाळी ०५/३० वा चे सुमारास विराज ऑटोमोबाईल्स अॅण्ड वॉशिंग सेंटर, विलास तात्या बालवडकर चौक, ज्युपीटर हॉस्पीटलचे मागे, डी.एस. के. गंधकोश इमारती शेजारी, बालेवाडी, पुणे याठिकाणी एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर आठ ते नऊ जणांनी तीन दुचाकींवर येवून दुकान मालकास तसेच दुकानामध्ये आलेल्या त्यांच्या चार मित्रांना लोखंडी हत्याराने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून धमकावून त्यांचेकडील रोख रक्कम ४९,०००/- रु व २०,०००/- रु चा मोबाईल फोन असा एकूण ६९,०००/- रु चा मुद्देमाल हे जबरदस्तीने घेवून गेलेबाबत सिध्देश्वर दिगंबर ढेरे, वय ३४ वर्षे, धंदा मोटारगॅरेज, रा. फ्लॅट नं. ३०३, क्रिआंश बिल्डींग, पाटीलवस्ती, बालेवाडी, पुणे यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गु. र. क्र. ७५८/२०२४ भा. न्या. सं. कलम ३१० (२) ३११ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१),१३५ अन्वये दाखल करण्यात आला .या गुन्हयाच्या घटनास्थळी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पो. नि. (गुन्हे) युवराज नांद्रे, विजयानंद पाटील तसेच तपास पथकामधील आधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देवून घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासून तपासाची चक्रे फिरवली. तपास पथकाने गोपनिय बातमीदारामार्फत माहिती काढून नमूद गुन्हा हा औंध येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आल्ल्या सय्यद, मोहन आडागळे व देवा शिरोळे यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असून ते सध्या पिंपळे गुरव येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलीस पथकासह पिंपळे गुरव येथे जावून सापळा रचून गुन्हयातील आरोपी १) अलीम ऊर्फ आल्ल्या सिंकदर सय्यद, रा. पी एम सी कॉलनी बिल्डीग, रुम नं. ४२, नागरास रोड, वात्सल्य विहार शेजारी, औध, पुणे, २) देव ऊर्फ देवा काकासाहेब शिरोळे, रा. भोई गल्ली, विठठल मंदीराजवळ, कसबा पेठ, पुणे व ३) मोहन अरुण अडागळे, रा. जय गणेश कॉलनी, दत्तनगर, बाबुलाल किराणामाल दुकानाशेजारी, विधातेवस्ती, औध, पुणे यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली .

तपासादरम्यान आरोपीतांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर पाच ते सहा ज्युवेनाईल साथीदारांसह केला असल्याची कबूली दिली आहे. गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपींनी सदरचा गुन्हा हा पैशांच्या हव्यासापोटी केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. तरी गुन्हयाचा पूढील तपास सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील हे करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेशकुमार, पोलीस सह- आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परि-४, पुणे शहर, हिंमत जाधव, सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयानंद पाटील, सपोनि नरेंद्र पाटील, पोउनि प्रणिल चौगुले, पोहवा दुशिंग, पोहवा वाघवले, पोहवा दांगडे, पोहवा दुर्गे, पोहवा मोमीन, पोहवा विशाल शिर्के, पोहवा श्रीधर शिर्के, पोहवा माने, पोशि भांगले, पोशि खरात व पोशि तरंगे यांनी केली आहे.

Repoter – गणेश मारुती जोशी

Tags: @ #devendrafadanvis#dgp#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#nileshpnikam#police#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

२० नगरसेवकांसह विद्यमान आमदार तुतारी फुंकणार ?चिंचवडमध्ये मोठा राजकीय भुंकप ???

Next Post

पोर्शे हिट ऍण्ड रन प्रकरणी शरद पवारांचा सुनिल टिंगरेंवर थेट ‘हा दिवट्या आमदार…’ असा हल्ला बोल…

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पोर्शे हिट ऍण्ड रन प्रकरणी शरद पवारांचा सुनिल टिंगरेंवर थेट ‘हा दिवट्या आमदार…’ असा हल्ला बोल…

पोर्शे हिट ऍण्ड रन प्रकरणी शरद पवारांचा सुनिल टिंगरेंवर थेट 'हा दिवट्या आमदार...' असा हल्ला बोल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks