Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल,पुणेकरांनो लक्ष द्या !! जाणून घ्या पर्यायी मार्ग….

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 4, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल,पुणेकरांनो लक्ष द्या !! जाणून घ्या पर्यायी मार्ग….
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. पुण्यातही नवरात्रीचा जल्लोष दिसून येत आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गोत्सवात देखील पुण्यात धमाल असते. नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी होती.भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक शाखेतर्फे मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्यानुसार, वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, शहरातील काही मार्ग नवरात्रीदरम्यान बंद राहतील. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

नवरात्री उत्सवात दरवर्षी शहरातील श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याचा वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेता परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या भागातील रस्ते वाहतुकीसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आले असून येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

असा आहे वाहतुकीतील बदल

लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर दरम्यानचा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहील. तर बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. यासह श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर, नारायण पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात पार्किंग प्रतिबंधित राहणार आहे. त्याऐवजी नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळ येथे वाहने पार्क करता येईल.

सेनापती बापट रस्ता- सेनापती बापट रस्त्यावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील श्री चतुःशृंगी मंदिर परिसरात हा बदल करण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास येथील वाहतूक ही पत्रकारनगर चौकातून वळवण्यात येणार आहे. तर सेनापती बापट रस्त्याकडे येणारी वाहतूक शिवाजी हाउसिंग सोसायटी चौकातून सेनापती बापट रस्त्याच्या डाव्या बाजूने एकेरी करण्यात येणार आहे. गर्दीची स्थिती लक्षात घेता वेताळबाबा चौकातून, दीप बंगला चौकातून, ओम सुपर मार्केटमार्गे गणेशखिंड रस्त्याकडे वहतूक वळविण्यात येईल. तर चतु:शृंगी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भावीकांना पॉलिटेक्निक मैदानावर वाहनांची पार्किंग करता येणार आहे.

भवानी पेठ- भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरातील वाहतूकीत देखील बदल करण्यात आले आहे. त्यानुसार, रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टँड दरम्यानची वाहतूक बंद राहील. यासह मंदिर परिसरात पार्किंग बंदी राहील. या दरम्यान, पर्यायी मार्ग नेहरू रस्ता राहील.

Repoter – प्रदीप कांबळे.

Tags: #DGPMaharashtra#nileshpnikam#pune#punecity#PunePolice#sharadpawar
Share7Tweet5Send
Previous Post

किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर पोलिसांकडून बेड्या,रिलस्टार, युट्युबवर फेमस वाडेकर महाराज..

Next Post

पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर, बोपदेव घाटात तरूणीसोबत गैरकृत्य

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks