Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

ओबीसीत 15 जाती येणार उघड झालेली संपूर्ण यादी लढणाऱ्या मराठा समाजाचं काय?

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 10, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ओबीसीत 15 जाती येणार उघड झालेली संपूर्ण यादी लढणाऱ्या मराठा समाजाचं काय?
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, अशी मागणी केली जात आहे. मनोज जरांगे आपल्या मागण्यांसाठी वारंवार आक्रमक होताना दिसत आहेत. राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. एकीकडे मनोज जरांगे यांची मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहेत. तर दुसरीकडे आणखी एक मोठी बातमी आता समोर येत आहे. महाराष्ट्रातील 15 जातींची ओबीसींच्या यादीसाठी शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग ओबीसींच्या यादीत नव्या जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व 15 जातीच्या नागरिकांची लोकसंख्या ही तब्बल 10 लाख इतकी आहे.

‘या’ जातींचा होणार ओबीसीत प्रवेश

बडगुजर

सूर्यवंशी गुजर

लेवे गुजर

रेवे गुजर

रेवा गुजर

पोवार, भोयार, पवार

कपेवार

मुन्नार कपेवार

मुन्नार कापू

तेलंगा

तेलंगी

पेंताररेड्डी

रुकेकरी

लोध लोधा लोधी

डांगरी

महायुतीला थेट फायदा होणार?

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्य सरकारकडून राज्यातील 15 जातींना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे. राज्यात या 15 जातींना ओबीसी कोट्यातील आरक्षण मिळाल्यास आगामी निवडणुकीत महायुतीला त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे. कारण या 15 जातीच्या नागरिकांची लोकसंख्या राज्यात 10 लाख इतकी आहे. त्यामुळे 10 लाख मतांचा आकडा महायुतीसाठी फायद्याचा ठरु शकतो.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी एक मोठा निर्णय होणार?

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या आणखी एक मोठा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार आहेत. नॉन क्रिमिलियरची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा मोठा निर्णय असणार आहे. नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढल्यानंतर ओबीसी, मराठा आणि इतर समाजातील आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. नॉन क्रिमिलियरची मर्यादा पंधरा लाख रुपये केली तर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. उद्या अकरा वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

—– पी. संभाजी सूर्यवंशी

Tags: #hindjagarnews#india#maharashtra#nileshpnikam#obc#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

भाजपचे माजी खासदार संजय काकडे शरद पवार गटात करणार प्रवेश दसऱ्यानंतर करणार ???? देवेंद्र फडणवीस हे संजय काकडे यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार !!!

Next Post

भारतीय उद्योगजगताचा चेहरा हरपला,रतन टाटा यांचे निधन ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, देशावर शोककळा…

हिंदजागर प्रतिनिधी

भारतीय उद्योगजगताचा चेहरा हरपला,रतन टाटा यांचे निधन ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, देशावर शोककळा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks