Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुण्यात पुन्हा हिट अँड रन.. आलिशान कारने डिलीव्हरी बॉयला चिरडलं..कोरेगाव पार्क परिसरामध्ये हिट अँड रनचा हा भयानक प्रकार घडला..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 11, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
पुण्यात पुन्हा हिट अँड रन.. आलिशान कारने डिलीव्हरी बॉयला चिरडलं..कोरेगाव पार्क परिसरामध्ये हिट अँड रनचा हा भयानक प्रकार घडला..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुण्यात मे महिन्यात कल्याणीनगरमध्ये झालेला भीषण अपघात अजूनही लोकांच्या आठवणीत आहे. बड्या बिल्डरच्या लाडावलेल्या अल्पवयीन मुलाने बारमध्ये दारू प्यायली, परवानगी नसतानाही पोर्श कार भरधाव वेगाने चालवली आणि बाईकवर बसलेल्या दोघांना उडले.त्यामध्ये एक तरूण व एका तरूणीचा हकनाक बळी गेला. याप्रकरणाचे पदसाद अद्याप उमटत आहेत, खटला सुरू आहे, तोच पुण्यात आता तसाच आणखी एक भयानक प्रकार घडला आहे. यावेळेस फक्त जागा वेगळी आहे, पण घटनाक्रम तोच… सामान्य माणसांच्या जीवाला खरंच काही किंमत आहे का हा विचार करायला लावणारा..!

पुण्यातील प्रसिद्ध कोरेगाव पार्क परिसरामध्ये हिट अँड रनचा हा भयानक प्रकार घडला आहे. भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने एका बाईकस्वाराल धडक देत चिरडलं आणि त्या तरूणाला तसंच मृत्यूच्या दारात सोडून तो कारचालक तिथीन तोंड लपवून पळून गेला. या अपघातामध्ये 21 वर्षांच्या एका डिलीव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

मध्यरात्री झाला भीषण अपघात

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर गुरुवारी मध्यरात्री 1च्या सुमारास हा अपघात घडला. रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात घडला तेव्हा कारचालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कारचालकाचा शोध सुरू केला. अखेर अथक प्रयत्नांनी त्याला ताब्यात घेण्यात आलं. प्रदीप तयाल असे आरोपीचे नाव असून तो हडपसर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर तो फरार झाला होता.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा काल 1 ते 1.30 च्या दरम्यान एबीसी रोडवरून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होता. त्याची आलिशान कार भरधाव वेगाने धावत होती. प्रथन त्याच्या कारने एका ॲक्टिव्हाला धडक दिली, त्यामध्ये तिघे जण किरकोल जखमी झाले. मात्र तरीही कारचालक थांबला नाही, तो तसाच वेगाने पुढे गेला आणि बाईकवरू जाणऱ्या रौफ याला जोरदार धडक दिली. तो गंभीर जखमी होऊ खाली कोसळला. पण त्याला मदत करायची सोडून कारचालक त्याला तेथेच जखमी अवस्थेत सोडून पळू गेला.

आसपासच्या लोकांनी तातडीने जखमी बाईकस्वाराला रुग्णालायत दाखल केले. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झालाय याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

—- गणेश मारुती जोशी..

Tags: #accident#accidents#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#law #collision #towing #accidents#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ विरोधी कारवाईत बजावलेल्या गृह विभागाकडून २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर.,

Next Post

चतुःशृंगी मंदिर येथे हरवलेले ज्येष्ठ नागरिक यांचा फक्त 12 मी. मध्ये तात्काळ शोधले

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks