Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मोठी बातमी : बाबा सिद्दिकीगोळीबार प्रकरणाला वेगळं वळण, हत्येचे पुणे कनेक्शन ??

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 13, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
मोठी बातमी : बाबा सिद्दिकीगोळीबार प्रकरणाला वेगळं वळण, हत्येचे पुणे कनेक्शन ??
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – मुंबई – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी सहा गोळ्या झाडल्या असून एक आरोपी हा हरियाणातील आहे तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे.तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सिद्दिकी यांच्या हत्येमागे एका बड्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा त्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये बाबा सिद्दिकी यांच्या जागेवरच मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघा अज्ञातांनी सहा गोळ्या झाडल्या.
लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा संशय

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. यामागे एका मोठ्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी सलमान खानच्या घरावरही गोळीबार केला होता.

सलमान खान कनेक्शन असल्याचा संशय

बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे निकटवर्तीय असून त्यांनी सलमानला वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांच्यावर बिश्नोई गँगने गोळीबार केला आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी

बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. तरीही त्यांची हत्या झाली. दसऱ्याच्या गर्दीचा फायदा घेऊन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.पण आता मोठी बातमी म्हणजे बाबा सिद्दिकी हत्येचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. तिन्ही आरोपींना पुण्यातून बोलवल्याचा संशय वक्त केल्या जात आहे.

खेरवाडी परिसरात या दरम्यान फटाके वाजवण्यात येत होते. त्याचवेळी आरोपींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी पळून जात होते. त्यापैकी दोघांना जमावाने पकडले तर एक आरोपी पळून गेला. पोलिस त्याच्या मागावर आहेत.

—- अनुराग भालचंद्र साळुंखे .

Tags: #bjp#crime#DGPMaharashtra#india#indianpolice#nileshpnikam#pune#punecity#punekar#PunePolice#sharadpawar#sharadpawarspeaks
Share7Tweet5Send
Previous Post

मोठी बातमी! काँग्रेसचे 4 आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अमोल मिटकरींचं वक्तव्य, एकाचं नावही सांगितलं !!!

Next Post

अखेर चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे सिंघम पोलीस ऑफिसर महेश गुंडाप्पा बोळकोटगी यांची बाणेर पोलीस स्टेशनचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुकती तर विजयानंद पद्माकर पाटील, चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणार तसेच ११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
पुण्यातील घटनेने पुन्हा एकदा खळबळ,बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना..

अखेर चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे सिंघम पोलीस ऑफिसर महेश गुंडाप्पा बोळकोटगी यांची बाणेर पोलीस स्टेशनचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुकती तर विजयानंद पद्माकर पाटील, चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणार तसेच ११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks