Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

पुण्यात भाजपला बंडखोरीचं टेन्शन ? कोथरुड विधानसभा मतदारसंघातून अमोल बालवडकर यांचे तगड आवाहन तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून श्रीनाथ भिमाले यांनी आव्हान दिलय…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 16, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
पुण्यात भाजपला बंडखोरीचं टेन्शन ?  कोथरुड विधानसभा मतदारसंघातून  अमोल बालवडकर  यांचे तगड आवाहन तर  पर्वती विधानसभा मतदारसंघातून श्रीनाथ भिमाले यांनी आव्हान दिलय…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुण्यात भाजपच्या आमदारांना स्वकियांकडूनच आव्हान मिळू लागलंय. आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. अनेक इच्छुकांनी आमदारांविरोधातच दंड थोपटलेत.त्यामुळं काही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. उमेदवारी मिळाली तरी पुढं बंडखोरीचा सामनाही आमदारांना करावा लागण्याची शक्यता आहे.

अनेक इच्छुक उमेदवारीसाठीच्या स्पर्धेत

पुण्यात भाजपच्या आमदारांसमोर एक वेगळंच संकट निर्माण झालंय. 2019च्या निवडणुकीत निवडून येऊनही पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. मागच्या निवडणुकीत ज्यांनी आमदारकीसाठी प्रचार केला तेच आता उमेदवारीवर दावेदारी करु लागलेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमध्येच पक्षातूनच आव्हान दिलं जाऊ लागलंय. भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरुडच्या जागेवर दावा केलाय. खडकवासल्यामध्ये विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या उमेदवारीला माजी नगरसेवक प्रसन्न जगताप आणि दिलीप वेडे पाटील यांनी विरोध केलाय. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे असताना तिथून प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे उमेदवारीसाठीच्या स्पर्धेत आहेत. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची त्यांनी तयारी चालवलीय.

आमदारांच्या उमेदवारीची वाट इच्छुकांमुळे बिकट 

भाजपचा विद्यमान आमदार असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये उमेदवारीसाठी फारशी स्पर्धा नाहीये. या ठिकाणी आमदार सुनील कांबळे किंवा त्यांचे बंधू माजी आमदार दिलीप कांबळे दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीला माजी नगरसेवक आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आव्हान दिलय. मिसाळ यांनी इच्छुकांनी दावेदारी करण्यात गैर नसल्याचं म्हटलंय. पुण्यात भाजपच्या आमदारांच्या उमेदवारीची वाट इच्छुकांनी बिकट करुन टाकलीय. उमेदवारी मिळाली तरी बंडखोरीचं टेन्शनही भाजपच्या आमदारांना असणार यात शंका नाही.

—- गणेश मारुती जोशी.

Tags: #america#amitshah#bhfyp#biden#bjp#bjpindia#congress#congress #memes #donaldtrump#covid#delhi#democracy#democrat#democrats#election#freedom#godimedia#government#hindu#hinduism#hindutva#india#india #conservative #republican#indian#indianpolitics#instagram#instagram #election #bharat#liberal#love#maga#maharashtra#meme#memes#modi#modiji#namo#narendramodi#news#pmmodi#political#politicalmemes#politics#rahulgandhi#republicans#rss#sanatandharma#trump#up#usa#vote#yogiadityanath
Share7Tweet5Send
Previous Post

महायुतीचं जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ‘ या नऊ नेत्यांची नावं निश्चित!! भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार? ‘

Next Post

‘एसीबी’ने 12 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी शिक्षण कार्यालयातील मुख्य लिपीक महिलेवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले..

हिंदजागर प्रतिनिधी

'एसीबी'ने 12 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी शिक्षण कार्यालयातील मुख्य लिपीक महिलेवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks