Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुण्यात 13 वर्षीय मुलगा गोळी लागून गंभीर जखमी,राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाच्या घरात घडली ही घटना..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 17, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पुण्यात 13 वर्षीय मुलगा गोळी लागून गंभीर जखमी,राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाच्या घरात घडली ही घटना..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – अभिनेता गोविंदा यांची रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवताना त्यातून गोळी सुटून त्यांच्या पायाला लागल्याची घटना घडली होती. अशीच घटना राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाच्या घरात घडली आहे.यात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?

शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा धनकवडी येथे बंगला आहे. या बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षकाच्या घरी राऊंडने भरलेली रिव्हॉल्व्हर कपाटातून खाली पडली आणि त्यातून सुटलेल्या गोळीने 13 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकाने रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन रिव्हॉल्व्हर बॅगेत कपाटात ठेवले होते. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली आणि रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून 13 वर्षाच्या मुलाच्या पायाला लागली. यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गोळी लागून जखमी झालेल्या मुलाचे नाव अभय शिर्के (वय 13) असे आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन हनुमंत शिर्के (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नितीन शिर्के हे मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन रिव्हॉल्व्हर असलेली बॅग कपाटात ठेवली. त्यांचा मुलगा अभय शिर्के याने कपडे घेण्यासाठी कपाट उघडले. त्याने शर्ट घेतला. त्यानंतर पँट घेत असताना धक्का लागून कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडली. बॅग खाली पडताच रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली. ती अभयच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागून तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून या घटनेची माहिती पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

याआधीही पुण्यात एका माजी नगरसेवकाच्या रिव्हॉल्व्हरमधून गंमतीने हॉटेलच्या भिंतीवर फायरिंग करण्यात आल्याची घटना घडली होती.

— गणेश मारुती जोशी.

Tags: #crimecity#crimemaharashtr#crimepune#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

भाजप प्रदेशाध्यक्षांनी भाजपातील नाराजांची शाळा घेतली, अमोल बालवडकर आणि श्रीनाथ भिमाले गैरहजर..नेमकं काय घडलं? वाचा…

Next Post

नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत..मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks