Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

*बाणेर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, बाणेर टेकडीवर नागालँन्ड राज्यातील महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी केली जेरबंद*

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 18, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
*बाणेर  पोलीस स्टेशनकडील तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, बाणेर टेकडीवर नागालँन्ड राज्यातील महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी केली जेरबंद*
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – बाणेर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दिनांक-१३/१०/२०२४ रोजी १६/१५ वाजे चे सुमारास, बाणेर टेकडी, बाणेर पुणे. येथे वॉकींग करण्यासाठी गेलेल्या नागालँन्ड मधील महिला फिर्यादी नामे अबिनीयु खांन्गबुबो चवांग, वय-३६ वर्ष, धंदा-नोकरी, रा-रोहन निल अपार्टमेंन्ट, जी/ब्लॉक, फलॅट नं.१०१, औंध पुणे. मुळपत्ता-समजीरम गाव, जल्युकेई जि. पेरेन, राज्य-नागालँन्ड, या व त्यांच्या मैत्रीन नामे चिंगमलिऊ पामेई, अपर पामेई असे वॉकींग करुन परत जात असताना ०४ अनोळखी इसमांनी सदर ठिकाणी येवुन त्यांना शिवीगाळ करुन त्यांना लोखंडी हत्याराने मारहाण करुन त्यांचेकडील अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, बर्डस, सॅक असा एकुण ५१,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल, जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळुन गेले होते त्याबाबत यातील फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. ८११/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम-३०९ (६), ३५२,३ (५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम-३७ (१) (३) सह-१३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयाचे घटनास्थळी मा. वरिष्ठांनी भेट देवुन दाखल गुन्हयाबाबत सुचना दिल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना तपास पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन यातील आरोपी नामे द्रापेत ऊर्फ विशाल प्रभाकर समुखराव, वय-१९ वर्ष, रा-कुंभार यांची चाळ, बोराडेवाडी, गोल्ड जिम समोर, वाघेश्वर कॉलनी, जाधवाडी चिखली पुणे. मुळपत्ता-मु.पो. म्हाळुंगी, ता. चाकुर, जि. लातुर व ०२ विधीसंघर्षीत बालक यांचा हददीत/परहददीत शोध घेवुन त्यांचा मोटार सायकलवर पाठलाग करुन त्यांना शिताफीतीने ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयात जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व लोखंडी धातुचा कोयता असा एकुण-०१,१०,७००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन उत्तम कामगिरी केली आहे.

तसेच सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर. श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त सोो. श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त सोो. परिमंडळ-०४ पुणे शहर श्री. हिंम्मत जाधव, मा. सहायक पोलीस आयुक्त सोो. खडकी विभाग, पुणे शहर श्री. अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, चतुः श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजयानंद पाटील, तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलीस हवालदार / श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदार/बाबुलाल तांदळे, पोलीस हवालदार/सुधाकर माने, पोलीस हवालदार/इरफान मोमीन, पोलीस हवालदार/बाबासाहेब दांगडे, पोलीस हवालदार/श्रीधर शिर्के, यांनी केली आहे.

— गणेश मारुती जोशी.

Tags: #crime#eaknathshinde#maharashtra#motivation#nileshpnikam#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

आचारसंहिता सुरू मात्र गोखलेनगर , जनवाडी येथील राजकीय फ्लेक्सवर कारवाईस टाळाटाळ, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाकडे घोले रोड क्षेत्रीय कार्यालय दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसते !! काय आहे कारण???

Next Post

बंड शमवण्यासाठी बावनकुळे मैदानात कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना पक्षातून आव्हान देणारे इच्छुक उमेदवार अमोल बडवलकर यांच्या घरी जाऊन घेतली भेट…

हिंदजागर प्रतिनिधी

बंड शमवण्यासाठी बावनकुळे मैदानात कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना पक्षातून आव्हान देणारे इच्छुक उमेदवार अमोल बडवलकर यांच्या घरी जाऊन घेतली भेट...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks