Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातून भाजपा कडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा संधी ,भाजपची पहिली यादी जाहीर, ९९ जागांवर उमेदवार जाहीर, कुणाकुणाला तिकिटे पाहा….

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 20, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातून भाजपा कडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा संधी ,भाजपची पहिली यादी जाहीर, ९९ जागांवर उमेदवार जाहीर, कुणाकुणाला तिकिटे पाहा….
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – महायुतीतील प्रचंड चर्चेनंतर आणि जागावाटपाचे अंतर्गत समीकरण निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आणि कामठीमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिलेली आहेअपवाद वगळता बहुतेक विद्यमान आमदारांची तिकीटे भाजपने कायम ठेवलेली आहेत.

पुणे जिल्ह्यातून कुणाला उमेदवारी?

कोथरूड :- चंद्रकांत पाटील

शिवाजीनगर :- सिद्धार्थ शिरोळे

भोसरी :- महेश लांडगे

चिंचवड : शंकर जगताप

दौंड :राहुल कुल

पर्वती : माधुरी मिसाळ

सोलापूर जिल्ह्यातून कुणाला उमेदवारी?

सोलापुरातील भाजपच्या पहिल्या यादीत तीन आमदारांना परत एकदा उमेदवारी..

सोलापूर शहर उत्तर मधून विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर दक्षिण मधून माजी मंत्री सुभाष देशमुख यांना भाजपची उमेदवारी..

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब..

भाजपने जुन्याच सहकार्यांवर टाकला विश्वास..

हिंगोली जिल्ह्यातून कुणाला उमेदवारी?

हिंगोली विधानसभेसाठी भाजपकडून आमदार तानाजी मुटकुळे यांना उमेदवारी घोषित

आमदार तानाजी मुटकुळे यांना पक्षाकडून तिसऱ्यांदा हिंगोली विधानसभेसाठी संधी.

— गणेश मारुती जोशी.

Tags: #america#amitshah#bhfyp#biden#bjp#bjpindia#congress#congress #memes #donaldtrump#covid#delhi#democracy#democrat#democrats#election#foodie#freedom#godimedia#government#hadapsar#hindu#hinduism#hindutva#ig#india#india #conservative #republican#indian#indianpolice#indianpolitics#instagood#instagram#instagram #election #bharat#ips#jaymaharashtra#khaki#khakilover#liberal#love#maga#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#meme#memes#mimarathi#modi#modiji#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbai#mumbaipolice#namo#narendramodi#news#pmmodi#police#policebharti#policeofficer#policepower#political#politicalmemes#politics#pune#puneblogger#punecity#punediaries#puneeatouts#puneevents#punefood #india #punefoodblogger#punefoodie#punefoodies#punefoodlovers#puneigers#puneinsta#puneinstagrammers#punekar#punekars#punelife#punenightlife#PunePolice#punerestaurants#puneri#punetimes#rahulgandhi#republicans#rss#sanatandharma#spardhapariksha#trending#trump#tukarammundhe#up#upsc#usa#vishwasnangarepatil#vote#yogiadityanath
Share7Tweet5Send
Previous Post

पुण्यात छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील 700 नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकणार; ‘हे’ कारण आले समोर..

Next Post

‘सिद्धार्थ शिरोळे’ यांनी मानले पक्षाचे आभार !

हिंदजागर प्रतिनिधी

'सिद्धार्थ शिरोळे' यांनी मानले पक्षाचे आभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks