Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी कोणाला देणार संधी ??? टाकूया एक नजर …

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 21, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे  अधिकृत उमेदवार  सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी कोणाला देणार संधी ??? टाकूया एक नजर …
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagarNews – Pune – माहायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अंतिम झालेले नसले तरी इच्छुकांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जागा टिकवताना विद्यमान आमदारांची चांगलीच दमछाक होणार आहे.

दुसरीकडे इच्छुकांना महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित, तिसरी आघाडी यांसारखे विविध पर्याय उपलब्ध असल्याने शहरातील छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात कांटे की टक्कर पहायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची झालेली पिछेहाट आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या अभुतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीची गणित बदलणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विविध सर्वेमध्ये विधानसभा निवडणुकीत ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीच्या विद्यमान आमदारांसह अनेक इच्छुकांचा ओढा महाविकास आघाडीची उमेदवारी पदरात पाडून घेण्याकडे आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांचा सर्वाधिक ओढा दिसतो.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षामध्ये एकमेकांच्या जागांवर दावा सांगण्याची स्पर्धा सुरू आहे. एक आमदार असलेल्या काँग्रेसने लोकसभेच्या यशाचे उदाहरण देत शहरातील तब्बल पाच मतदार संघावर दावा सांगितला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोथरूडसह वडगाव शेरी व पर्वती मतदार संघाची मागणी केली जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला आणि पर्वती मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे.

शिवसेना आणि काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला शिवाजी नगर मतदार संघ 2014 पासून भाजपच्या ताब्यात आहे. विद्यमान आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्यासह माजी नगरसेवक सनी निम्हण आणि युवतीच्या माजी शहराध्यक्षा निवेदिता एकबोटे यांनी भाजपकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ साडेतीन हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या इच्छुकांच्या आशा वाढल्या आहेत. काँग्रेसकडून गतवेळी निसटता पराभव झालेले माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी आमदार दिप्ती चवधरी तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, अ‍ॅड. निलेश निकम, उदय महाले इच्छुक आहेत. दरम्यान, सनी निम्हण यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायचीच, असा पवित्रा घेतला आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कार्यक्रमाला बोलवून इतर पर्याय खुले असल्याचे भाजप श्रेष्ठींना दाखवून दिले आहे. त्यामुळे या मतदार संघात उमेदवारीची चुरस वाढली आहे.

काँग्रेस मात्र छत्रपती शिवाजीनगर पक्षाला जागा सोडण्यासाठी आगरीय आहे दत्तात्रेय बहिरट यांना पुन्हा एकदा शिवाजीनगर मधून संधी जाऊ शकती व प्रबळ दावेदार म्हूणन त्यांच्या कडे पाहिलं जाते तसेच 2012 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण देखील शिवाजीनगरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 

आता तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज झालेले इच्छुक बंडखोरी करून अपक्ष उभे राहणार की तिकीटासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. या सर्व पार्श्वभूमीवर बंडखोरीला लगाम लावण्याचे आव्हान महायुती व महाविकास आघाडीसह सर्वच पक्षांसमोर असणार आहे.

Tags: #america#amitshah#bhfyp#biden#bjp#bjpindia#congress#congress #memes #donaldtrump#covid#delhi#democracy#democrat#democrats#election#foodie#freedom#godimedia#government#hadapsar#hindu#hinduism#hindutva#ig#india#india #conservative #republican#indian#indianpolice#indianpolitics#instagood#instagram#instagram #election #bharat#ips#jaymaharashtra#khaki#khakilover#liberal#love#maga#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#meme#memes#mimarathi#modi#modiji#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbai#mumbaipolice#namo#narendramodi#news#pmmodi#police#policebharti#policeofficer#policepower#political#politicalmemes#politics#pune#puneblogger#punecity#punediaries#puneeatouts#puneevents#punefood #india #punefoodblogger#punefoodie#punefoodies#punefoodlovers#puneigers#puneinsta#puneinstagrammers#punekar#punekars#punelife#punenightlife#PunePolice#punerestaurants#puneri#punetimes#rahulgandhi#republicans#rss#sanatandharma#spardhapariksha#trending#trump#tukarammundhe#up#upsc#usa#vishwasnangarepatil#vote#yogiadityanath
Share7Tweet5Send
Previous Post

कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे,बालवडकर दंड थोपटणार ?? अमोल बालवाडकरानी बंडखोरी करण्याचे संकेत दिले

Next Post

खडकवासलामधून रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे विधानसभा लढवणार,मयुरेश वांजळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे खडकवासलामध्ये आता इतर पक्षांचे टेन्शन वाढण्याची शक्यता ???

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks