Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

5 कोटींच्या घबाडाचा आरोप होताच शहाजी बापू पाटील काय म्हणाले?

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 22, 2024
in गुन्हे, राजकीय
Reading Time: 1 min read
0
5 कोटींच्या घबाडाचा आरोप होताच शहाजी बापू पाटील काय म्हणाले?
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

Hindjagarnews – Repoter – Pune – राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागली असताना पुणे पोलिसांना एक मोठं घबाड सापडलं आहे. काल पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली.ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपावर शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात खेड-शिवापूर परिसरातून जप्त करण्यात ५ कोटींच्या रक्कमेवरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ज्या गाडीत ही रक्कम सापडली ती गाडी मिंधे टोळीतील एका आमदाराची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काय बापू.. किती हे खोके? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता यावरुन शहाजीबापू पाटील यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले.

शहाजीबापू पाटील काय म्हणाले?

“मी रोकड जप्त झाल्याची बातमी टीव्हीला पाहिली. माझं यात कुठेही नाव आलेलं नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. त्या तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. पण ती गाडी कोणाची याबद्दल मला काहीही कल्पना नाही. मी काल दिवसभर खेड्या-पाड्यात फिरत लोकांशी संपर्क साधत होतो. रात्री १० वाजता मला ही बातमी टीव्हीवर दिसली”, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

“अमोल नलावडे हा शेकापचा कार्यकर्ता”

“अमोल नलावडे हा शेकापचा कार्यकर्ता आहे. त्याचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी होते. गेल्या दोन वर्षांपासून तो माझ्यासोबत शिवसेनेचे काम करत आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यात नेमकं काय हे मला माहिती नाही”, असेही शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

“माझा कोणताही संबंध नाही”

“संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत. याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. सांगोला म्हटल्यानंतर त्यांचा डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा दिसतो. मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. मी थोड्या वेळाने नेमकं प्रकरण काय याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे त्यांनी म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले?

या प्रकरणानंतर संजय राऊतांनी ट्वीट करत शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर आरोप केला होता. “मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके?” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

—- Ganesh Maruti Joshi.

Tags: #america#amitshah#bhfyp#biden#bjp#bjpindia#congress#congress #memes #donaldtrump#covid#delhi#democracy#democrat#democrats#election#foodie#freedom#godimedia#government#hadapsar#hindu#hinduism#hindutva#ig#india#india #conservative #republican#indian#indianpolice#indianpolitics#instagood#instagram#instagram #election #bharat#ips#jaymaharashtra#khaki#khakilover#liberal#love#maga#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#meme#memes#mimarathi#modi#modiji#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbai#mumbaipolice#namo#narendramodi#news#pmmodi#police#policebharti#policeofficer#policepower#political#politicalmemes#politics#pune#puneblogger#punecity#punediaries#puneeatouts#puneevents#punefood #india #punefoodblogger#punefoodie#punefoodies#punefoodlovers#puneigers#puneinsta#puneinstagrammers#punekar#punekars#punelife#punenightlife#PunePolice#punerestaurants#puneri#punetimes#rahulgandhi#republicans#rss#sanatandharma#spardhapariksha#trending#trump#tukarammundhe#up#upsc#usa#vishwasnangarepatil#vote#yogiadityanath
Share7Tweet5Send
Previous Post

मोठी बातमी – खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून ५ कोटी जप्त.!!!!

Next Post

माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सख्खे मेहुणे व डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा …

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
माजी नगरसेवक अमोल बालवडकर  यांचे सख्खे मेहुणे व डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा …

माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सख्खे मेहुणे व डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks