Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

कोण आहेत निष्ठावंत सुधीर साळवी,शिवडीचं तिकीट कन्फर्म?, उद्धव ठाकरेंनी बोलावली मातोश्रीवर बैठक!!

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 24, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
कोण आहेत निष्ठावंत  सुधीर साळवी,शिवडीचं तिकीट कन्फर्म?, उद्धव ठाकरेंनी बोलावली मातोश्रीवर बैठक!!
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News, Repoter – Mumbai – आगामी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काल (23 ऑक्टोबर) 65 उमेदवारांची पहिली यादी सोशल मीडियाद्वारे जाहीर करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच ठाकरेंकडून 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मुंबईतील चर्चेत असणारा शिवडी विधानसभेतून नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची, यावर उद्धव ठाकरेंनी अजूनही निश्चित न केल्याचं दिसून येत आहे.

ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये शिवडी विधानसभेचं नाव नाहीय. त्यामुळे शिवडीची उमेदवारी कोणाला?, विद्यामान आमदार अजय चौधरी की सुधीर साळवी यांना याबाबत आज उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत. यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज दुपारी 3 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. शिवडीतील सर्व महत्वाचे पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांना उपस्थितीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी देखील उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी आणि सुधीर साळवींना मातोश्रीवर बोलावून शिवडी मतदारसंघाबाबत चर्चा केली होती. यावेळी दोघंही माघार घ्यायला तयार नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आज उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुधीर साळवींना का मिळू शकतं तिकिट?

सुधीर साळवी हे 1992 सालापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं एकनिष्ठेनं काम करत आहेत. 2005 साली राजापूर येथील पोट निवडणुकीमध्ये नारायण राणे समर्थकांसोबत झालेल्या महाराणीमध्ये सुधीर साळवींवर गुन्हा दाखल झाला होता. लालबाग, परळ, काळाचौकी व शिवडीसारख्या भागात पक्षाचा भगवा फडकवत ठेवण्याचं काम सुधीर साळवीनी केलं आहे. कट्टर शिवसैनिकासोबतच जगप्रसिद्ध असलेल्या हिंदूत्ववादी “लालबागचा राजा” गणपती मंडळांचे ते “मानद सचिव” आहेत. कट्टर हिंदूत्ववादी लालबागचा राजा या मंडळांमुळे अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती व राजकारणी लोकांशी चांगला संपर्क आहे ज्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. ठाकरेंची शिवसेना आणि लालबागचा राजा मंडळांच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रातल्या गरजूंना मदतीचा हात दिला. वैद्यकीय क्षेत्रात लालबामधील ग्लोबल रुग्णालयात ट्र्स्टी म्हणून काम करतात. तर शैक्षणिक क्षेत्रात एमडी कॉलेजच्या संचालक मंडळात सुधीर साळवी आहेत.सुधीर साळवींची राष्ट्रीय दर्जांचे कबड्डीपटू अशी ओळखही आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबई मतदार संघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना निवडून आणण्यामध्ये लोकसभा समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

5 पैकी 5 शाखाप्रमुखांनी घेतली सुधीर साळवींच्या बाजूने भूमिका-

शिवडी विधानसभेतील पाच पैकी पाच शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजुनं भूमिका घेतली. युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सुधीर साळवींच्या बाजुनं कौल दिला. परंतु अजय चौधरी जुने नेते आणि बंडखोरीत उद्धव ठाकरेंसोबत थांबल्यानं त्याचंही मातोश्रीवर महत्वाचं स्थान आहे. दरम्यान, शिवडी विधानसभेत मनसेकडून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Repoter – Anurag Balchandra Salunke..

Tags: #america#amitshah#bhfyp#biden#bjp#bjpindia#congress#congress #memes #donaldtrump#covid#delhi#democracy#democrat#democrats#election#foodie#freedom#godimedia#government#hadapsar#hindu#hinduism#hindutva#ig#india#india #conservative #republican#indian#indianpolice#indianpolitics#instagood#instagram#instagram #election #bharat#ips#jaymaharashtra#khaki#khakilover#lalbaugh#lalbaughganpati#liberal#love#maga#maharashtra#maharashtrapolice#marathi#marathimanus#marathimotivational#meme#memes#mimarathi#modi#modiji#motivation#mpsc#mpscenglish#mpscstudentt#mumbai#mumbaipolice#namo#narendramodi#news#pmmodi#police#policebharti#policeofficer#policepower#political#politicalmemes#politics#pune#puneblogger#punecity#punediaries#puneeatouts#puneevents#punefood #india #punefoodblogger#punefoodie#punefoodies#punefoodlovers#puneigers#puneinsta#puneinstagrammers#punekar#punekars#punelife#punenightlife#PunePolice#punerestaurants#puneri#punetimes#rahulgandhi#republicans#rss#sanatandharma#shivsena#spardhapariksha#trending#trump#tukarammundhe#up#upsc#usa#vishwasnangarepatil#vote#yogiadityanath#शिसेना
Share7Tweet5Send
Previous Post

Breaking News – पिंपरी चिंचवड मध्ये पाण्याची भलीमोठी टाकी कोसळली,ढिगाऱ्या खाली अनेकजण अडकले, दोघांच्या मृत्यू..

Next Post

निवृत्तीच्या टप्प्यात अचानक बदल्या केल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी..

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
निवृत्तीच्या टप्प्यात अचानक बदल्या केल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी..

निवृत्तीच्या टप्प्यात अचानक बदल्या केल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

0
पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

0
वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

0
श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks