Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home गुन्हे

पुणे शहरात सर्वत्र अवैध सुरु,पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली ?? मटका किंग नंदू नाईकसह अनेकांना अटक असल्याचे पोलिसांच्या कारवाईने उघड…

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 26, 2024
in गुन्हे
Reading Time: 1 min read
0
पुणे शहरात सर्वत्र अवैध सुरु,पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली ?? मटका किंग नंदू नाईकसह अनेकांना अटक असल्याचे पोलिसांच्या कारवाईने उघड…
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – Pune – शहरातील सर्व अवैध धंदे बंद असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले होते. मात्र, आचार संहिता लागू होताच पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई सुरु केली.त्यातून शहरात सर्वत्र हातभट्टी दारु विक्री, बेकायदेशीर मटका, जुगारचे अड्डे सर्रासपणे सुरु असल्याचे दिसून आले. दररोज पोलीस अनेक बेकायदा दारु धंदे व जुगार अड्ड्यांवर धाडी टाकत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी शहर पोलीस दलाने चार ठिकाणी धाडी टाकून मटका किंग नंदू नाईक याच्यासह अनेकांना अटक करुन लाखो रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

चतुर्शिंगी पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये J W Marriott सारख्या ठिकाणच्या बाजूला ” The Sarang ” नावाची टपरी रात्री 4 वाजे पर्यंत बिना परवानगी चालु असते अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा या टपरी वरती चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन प्रशासन कारवाई करण्यास असमर्थ. सदर टपरी चालक हा भाडेतत्त्वा वरती आहे व त्याच्या बोलण्यावरून पोलिस कुठली माझ्यावरती कारवाई करू शकत नाही माजी पोलीस स्टेशन मध्ये खूप ओळख आहे माझ्यावरती कारवाई कोणीच करू शकत नाही.. 

शुक्रवार पेठेतील रौनक बार अँड रेस्टोचे वरील पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये खडक पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. मटका किंन नंदू नाईक याच्या सांगण्यावरुन स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी पैसे देऊन कल्याण, वरळी, मुंबई नावाचे मटका जुगार खेळत असताना चौघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३ हजार १०५ रुपयांचे साहित्य जप्त केले.

चरण भारत देवघे (वय ३६, रा. वाघजाईनगर, कात्रज), करण जितेंद्र मोदी (वय ३०, रा. बालाजीनगर, कात्रज), किरण विठ्ठल खाळुंखे (रा. बालाजीनगर) आणि मटका किंग नंदकुमार बाबुराव नाईक नंदकुमार (रा. शुक्रवार पेठ) यांना अटक केली आहे.

रास्ता पेठेतील कुमार सदर बिल्डिंगजवळील बोळामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापा घातला. कल्याण ओपन नावाचा मटका खेळत असलेल्या चौघांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून ५ हजार ५० रुपये रोकड व जुगाराची साधने जप्त केली़ .

संदीप लक्ष्मण चव्हाण (वय ३४, रा. कसबा पेठ), नजीर सईद अली शेख (वय ३७, रा. मंगळवार पेठ), रुपेश राजेंद्र नाईक (वय ४०, रा. सोमवार पेठ), सतिश आत्माराम जाधव (वय ५०, रा. कसारा हाऊस) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

पुणे स्टेशन रोडवरील ससून हॉस्पिटल, मेन गेटच्या समोर फुटपाथवर सुरु असलेल्या मटका जुगारावर बंडगार्डन पोलिसांनी छापा घातला. गजेंद्र बसवणप्पा यागंटी (वय ५०, रा. गायकवाड वाडा, वडगाव शेरी) याला अटक केली आहे. या जुगार धंद्याचा मालक राहुल शेळके याच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत व खेळत असताना त्याच्याकडून १३८० रुपये रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

शुक्रवार पेठेतील जनसेवा इमारतीमधील टेरसवरील नंदू नाईक याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा घालून ६० जणांना ताब्यात घेतले. तेथून १ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

—– Ganesh Maruti Joshi..

Tags: #crime#crimecity#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकाच्या बैठका, नागरिकां करिता एकूण दहा ते बारा मार्गांवर सूचना फलक आणि पोलीस मदत केंद्र – महेश बोळकोटगी ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक,बाणेर पोलीस स्टेशन )

Next Post

मोठी बातमी! खडकवासल्यातून सचिन दोडकेच तर पर्वतीमधून अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर..बेनकेंना मोठा धक्का…

हिंदजागर प्रतिनिधी

मोठी बातमी! खडकवासल्यातून सचिन दोडकेच तर पर्वतीमधून अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर..बेनकेंना मोठा धक्का...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks