Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

महिला सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनाला धडक..कोरेगाव पार्क येथे मद्यधुंद कार चालकाची प्रताप..

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
October 30, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
महिला सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनाला धडक..कोरेगाव पार्क येथे मद्यधुंद कार चालकाची प्रताप..
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – Pune – पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद कार चालकाची भरधाव वेगातील कार कर्तव्यावर जात असलेल्या महिला सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनाला धडकल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील महात्मा गांधी चौकात घडली आहे.या प्रकरणी पोलीस शिपाई मनोजकुमार तुकाराम सोने यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रफुल्ल भरत वाडे (वय- ३२. रा. विश्रांतवाडी) याच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस आयुक्त (खडकी) अनुजा देशमाने आणि त्यांचे दोन कर्मचारी येरवड्याहून खडकीच्या दिशेने त्यांच्या वाहनातून जात होते. त्यावेळी बंड गार्डन पुल परिसरात अपघात झाला आहे. असे पोलिसांनी सांगितले की, कार चालक मद्यधुंद अवस्थेत त्याची कार चालवत होता.

दरम्यान, नशेत असलेल्या कारचालकाने ब्रेक लावला नाही. त्याने पाठीमागून पोलिसांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर त्याने पोलिसांसोबतच हुज्जत घातली. तो एका खासगी कंपनीमध्ये काम करतो. या कारचालकाकडे वाहन परवाना नसल्याचे आढळले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तर पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार आव्हाळे करीत आहेत.

——Ganesh Maruti Joshi…

Tags: #congress#DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#india#maharashtra#mumbai#nileshpnikam#police#policebharti#policeofficer#policepower#pune#punecity#punekar#PunePolice
Share7Tweet5Send
Previous Post

भाजपनेही जगदीश मुळीकांना एबी फॉर्म दिला ??? अजितदादा गटाने सुनील टिंगरेना उमेदवारी दिली,..वडगाव शेरीत महायुतीमध्ये बिघाडी ????

Next Post

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर,पुण्यात ऐन दिवाळीत तिघांकडून गोळीबार…

हिंदजागर प्रतिनिधी

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर,पुण्यात ऐन दिवाळीत तिघांकडून गोळीबार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks