Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home सामाजिक

पुण्याची हवेची गुणवत्ता फटाक्यांची आतषबाजी मुळे खालावली.. वाचा सविस्तर …

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 1, 2024
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
पुण्याची हवेची गुणवत्ता फटाक्यांची आतषबाजी मुळे  खालावली..  वाचा सविस्तर …
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – Pune – लक्ष्मीपूजनानंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने शहर आणि उपनगरातील हवा बिघडली. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक शंभरी ओलांडून ११५वर पोहोचला. शनिवारी हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याचा अंदाज आहे.पावसाच्या काळात हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र, पावसाळा सरल्यानंतर धूलिकणांचे हवेतील प्रमाण वाढते. त्याशिवाय फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही हवेची गुणवत्ता खालावते. हवेच्या गुणवत्ता निकषानुसार ५०पर्यंत निर्देशांक असल्यास हवेची गुणवत्ता निर्धोक मानली जाते.

समाधानकारक स्तरात ५१ ते १००पर्यंत निर्देशांक असल्यास हवेतील काही प्रदूषणकारी घटक त्रासदायक ठरू शकतात. साधारण स्तरात १०१ ते २०० दरम्यान निर्देशांक असल्यास मुले आणि ज्येष्ठांना श्वसनासाठी त्रास होतो. वाईट स्तरात २०१ ते ३०० या दरम्यान निर्देशांक असल्यास सर्वांवरच त्याचा विपरीत परिणाम होतो. अतिवाईट स्तरात ३००पेक्षा जास्त निर्देशांक असल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळपासून फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही आतषबाजी करण्यात आली. मोठ्या माळा, आवाजी फटाक्यांसह शोभेच्या फटाक्यांचे प्रमाण जास्त होते. फटाक्यांमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या आतषबाजीमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. शुक्रवारी सकाळपर्यंत समाधानकारक असलेली हवेची गुणवत्ता सायंकाळपासून खालावू लागली. त्यानुसार हवा गुणवत्ता निर्देशांक कात्रज येथे १७५, भूमकरनगर येथे १५८, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे १३७, शिवाजीनगर येथे १११ नोंदवला गेला. या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता खालावल्याचा परिणाम शनिवारीही कायम राहण्याचा अंदाज सफर प्रणालीद्वारे वर्तवण्यात आला.

—— Vinod Waghmare.

Tags: #DGPMaharashtra#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#nileshpnikam#pune#punecity#punekar#PunePolice#upsc
Share7Tweet5Send
Previous Post

अंकुश चिंतामण, हेमंत पाटील यांना, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक..

Next Post

छत्रपती शिवाजीनगरमधील मोठी बातमी सिद्धार्थ शिरोळेंना दिला बिनशर्त पाठिंबा…

हिंदजागर प्रतिनिधी

हिंदजागर प्रतिनिधी

Next Post
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडेही शिरोळे यांनी सरकारचे लक्ष वेधले… छत्रपती शिवाजीनगर विधानसभेतील प्रश्न सोडवण्यास प्राधान्य – आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

छत्रपती शिवाजीनगरमधील मोठी बातमी सिद्धार्थ शिरोळेंना दिला बिनशर्त पाठिंबा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks