Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

मा. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 5, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
मा. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – PUNE – माजी आमदार विनायक ऊर्फ आबा निम्हण यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र सनी निम्हण यांचे सामाजिक कृर्तत्व आहे. सनी निम्हण यांनी देखील विविध उपक्रमातून त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व पुणे शहरात निर्माण केले असून ते प्रगतीच्या दिशेने पुढे अशीच वाटचाल करतील.मी देखील ठरवले आहे की, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे नेतृत्वास योग्यप्रकारे वाव मिळाला पाहिजे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

स्व.आबा निम्हण यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांचा हरिकीर्तनाचा सोहळा संपन्न झाला, त्याप्रगंसी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिध्दार्थ शिरोळे उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकांचे ‘यारो के यार’ असे म्हटले जाणारे आबा निम्हण आपल्यातून गेल्यानंतर ज्याप्रकारे सनी निम्हण यांनी त्यांचे कार्य सांभाळले व ते सर्वांचे मदतीने पुढे नेले ही अतिशय वाखणण्याजोगी व संतोषजनक बाब आहे. वेगवेगळे शिबीर घेऊन सरकारी योजना व त्यातून मदत देखील लोकांपर्यंत त्यांनी पोहचवली. पुणे जिल्हयातील सर्वात मोठे आरोग्य शिबीर कॅम्प त्यांनी नुकताच भरवला. गरीबातील गरीबास आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा आणि महागडे ऑपरेशन देखील मोफत करण्याचा प्रयत्न सनी निम्हण यांनी केला. आगामी काळात आपण सर्वजण मिळून आबा निम्हण यांचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करु.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, मी स्वत: देखील ठरवले आहे की, सनीच्या पाठीशी उभे राहून त्याच्या नेतृत्वाला योग्य अश्याप्रकारचा वार मिळाला पाहिजे आणि त्याचे नेतृत्व बहरलं पाहिजे हे देवेंद्रजींचे शब्द मोठा आधार देणारे आहे.

याप्रसंगी शिवाजीनगर व परिसरातील विविध पक्षातील मान्यवर, पाहुणे, आप्तेष्ट उपस्थित होते. दत्ता बहिरट, मनीष आनंद, किशोर शिंदे, पृथ्वीराज सुतार, दुर्योधन भापकर, कमलेश चासकर, अभय सावंत, मुकारी अण्णा अलगुडे, निलेश प्रकाशशेठ निकम यांच्यासह अनेक आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच आबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, कला, क्रीडा, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

——– Ganesh Maruti Joshi.

Tags: #bhfyp#bjp#congress#DGPMaharashtra#ig#india#maharashtra#nileshpnikam#politics#pune#punecity#punekar#spardhapariksha
Share7Tweet5Send
Previous Post

महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे…

Next Post

कार्यकर्त्यांची पक्षविरोधी भूमिके मुळे ठाकरेंकडून कारवाईचे संकेत..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks