Hind Jagar News
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात
No Result
View All Result
Hind Jagar News
No Result
View All Result
Home राजकीय

सुप्रिया सुळेंच्या टीकेला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर!!! सुनील टिंगरेंनी जर नोटीस पाठवली तर ती महाराष्ट्रासमोर जाहीर करा….

हिंदजागर प्रतिनिधी by हिंदजागर प्रतिनिधी
November 10, 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
सुप्रिया सुळेंच्या टीकेला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर!!! सुनील टिंगरेंनी जर नोटीस पाठवली तर ती महाराष्ट्रासमोर जाहीर करा….
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

HindJagar News – Repoter – PUNE – खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी येथे प्रचारसभेत एक विधान केले की, सुनील टिंगरे यांनी पवारसाहेबांना नोटीस पाठवली.पण या विधानामध्ये काहीही तथ्य नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केलं आहे. जर नोटीस पाठवली असेल तर ती महाराष्ट्रासमोर जाहीर करावी. तसेच ज्या उमेदवाराला तुतारी गटाने उमेदवारी दिली आहे, ते बापू पठारे यांच्यावर त्यांच्याच सुनेने विनयभंग, शारीरिक व मानसिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. सुप्रिया सुळे हाच का तुमचा महिला सन्मान? असा सवाल करत चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

पुण्यात मे महिन्यामध्ये झालेल्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताप्रकरणात नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन, अशी नोटीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना पाठवली असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. त्या नोटिसवर सुप्रिया सुळे यांनी, ज्या शरद पवार साहेबांनी मागील निवडणुकीकरता एबी फॉर्मवर सही करून सुनील टिंगरे यांच्या हातात फॉर्म दिला. त्यांनीच शरद पवारांच्या नोटीस पाठवली आहे, असं म्हणत हल्लाबोल केला. त्यावरती मी नोटीस पाठवली नसल्याचं आमदार सुनील टिंगरे यांनी म्हटलं. त्यावरून आता ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

नोटीसवरती शरद पवारांचं नाव

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सुनील टिंगरे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना ही नोटीस पाठवली होती असं त्यांनी म्हटलं होतं, मी शरद पवारांना नाही तर पक्षाला नोटीस पाठवली होती, असं त्यांनी म्हटलेलं होतं मात्र, या नोटीसवरती शरद पवारांचं नाव लिहण्यात आलेलं आहे. पोर्शे प्रकरणात बदनामी करू नये, अशी नोटीस त्यांनी दिलेली होती. त्यांनी ती नोटीस शरद पवारांना पाठवल्याचं समोर आलं आहे. या नोटीसीमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं जर आपली बदनामी करण्यात आली तर आपण फौजदारी कारवाई करू आणि ही नोटीस पक्षप्रमुख या नात्याने शरद पवार यांना मिळाली त्यांच्या पक्ष कार्यालयात ही नोटीस देण्यात आली होती त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्याच्या प्रचारावेळी या मुद्द्याला हात घातला.

——– गणेश मारुती जोशी.

Tags: #bjp#congress#eaknathshinde#hindjagarnews#maharashtra#nileshpnikam#politics#pune#punecity#punekar#PunePolice#sharadpawarspeaks#spardhapariksha
Share7Tweet5Send
Previous Post

ट्रक- खाजगी बसचा भीषण अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरती,चालकाचा बसवरील ताबा सुटला…

Next Post

खडकी परिसरातील नागरिकांचा सिद्धार्थ शिरोळे यांनाच निवडून आणणार निर्धार..

हिंदजागर प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
संतोष मानेची पुनरुक्ती… सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवले स्थानिक नागरिकांनी…

October 21, 2023

Big News: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ? भाजपा- राष्ट्रवादीची युती होणार का ?

April 17, 2023
सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाई फेक, भीम आर्मीचे प्रदेशाचे अध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी स्वीकारली जबाबदारी,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात..

October 15, 2023
सेनापती बापट रोड येथे , P.M.P. L बस चालकाने  दारू पिऊन 15 ते 20 गाड्यांना उडवल्या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्य  घेतली दखल …

दीप बंगला चौक वडारवाडी येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक..

October 26, 2023
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री

1
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात.

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

वेताळ टेकडी वाचवण्यासाठी १५ एप्रिलला जनजागृती पदयात्रा

श्री.निलेश प्रकाशशेठ निकम यांच्याकडून प्रभाग क्रमांक – ७ ( गोखलेनगर – वाकडेवाडी ) येथील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप..

November 14, 2025
प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून जेरबंद

November 13, 2025
मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप!!मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही- आमदार रोहित पवार

October 23, 2025
शिवसेना व्हीजेएनटी च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी गणेश जोशी यांची निवड

August 25, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized

© 2023 Hind Jagar News

No Result
View All Result
  • होम
  • सामाजिक
  • राजकीय
  • गुन्हे
  • अपघात

© 2023 Hind Jagar News

Enable Notifications OK No thanks